विधवा शिक्षिका मेसेज करायची, पैसे मागायची; त्रासाला कंटाळून तरुणाची विष घेऊन आत्महत्या

Sucide

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक अशी घटना घडली आहे. त्यामध्ये एका विधवा शिक्षिकेने मोठ्या हुशारीने एका तरुणाशी ओळख वाढवून त्या तरुणाला ब्लॅकमेल करून आत्महत्येसाठी भाग पाडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करून तिला जलंब पोलिसांनी अटक केली आहे. काय आहे प्रकरण आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्रभूदास बोळे असे आहे. तो … Read more

अश्लील व्हिडिओ करून मागितली 3 कोटीची खंडणी, हनीट्रॅपमुळे क्लासवन अधिकारी गोत्यात

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – जखणगाव येथील महिलेच्या हनीट्रॅपमध्ये नगर शहरातील एक क्लासवन अधिकारी अडकल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात त्या महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या लोकांनी अश्लील व्हिडिओ तयार केल्यानंतर आरोपी महिला व तिच्या साथीदारांनी या अधिकार्‍याकडे तीन … Read more

हनिमूनचा अश्लील व्हिडिओ बनवून पतीनेच केले पत्नीला ब्लॅकमेल! पत्नीने उचलले ‘असे’ भयानक पाऊल…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणाच्या फरीदाबादहून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका नवविवाहित महिलेने आपल्या पतीच्या क्रूरतेमुळे गळफास लावून आत्महत्या केली. जेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले तेव्हा लोक चकित झाले. वास्तविक, एनआरआय पतीने नवीन लग्न झालेल्या पत्नीला हनिमूनवर घेऊन जाऊन तिचा अश्लील व्हिडिओ बनविला. त्यानंतर त्याने त्या अश्लील व्हिडिओद्वारे आपल्या पत्नीला ब्लॅकमेल करून हुंड्याची … Read more

विद्यार्थिनीचे अश्लील फोटो काढून करत होता ब्लॅकमेल; पिडीत मुलीने केला मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक पैश्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतांना दिसतात. त्यातील काही लोक गुन्हेगारी जगतामध्ये जाऊन शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतात. अशीच एक घटना इंदोरमध्ये घडली आहे. इंदोर येथे बीटेक शिकण्यासाठी आलेल्या एका 24 वर्षीय विद्यार्थिनीवर ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. इंदोरमध्ये भाड्याच्या घरात राहते संबंधित युवती राहते. आरोपीने लग्नाचे आमीष दिले आणि तिच्यावर … Read more

TikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कार प्रकरणामध्ये अटक

Fun Bucket Bhargav

हैद्राबाद : वृत्तसंस्था – टिकटॉक वरून खूप लोक लोकप्रिय झाले होते. टिकटॉक जरी बंद असेल तरी त्यावरील लोकांची लोकप्रियता काही कमी नाही झाली. ह्याच टिकटॉकवर फन बकेट भार्गव या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘टिकटॉक स्टार’ला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर विशाखापट्टणममध्ये राहणाऱ्या १४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात … Read more

धक्कादायक! डीलिव्हरी बॉयने केला तब्बल ६६ महिलांवर बलात्कार; ‘असा’ करायचा ब्लॅकमेल

हुगळी । एका केक डीलिव्हरी बॉयने तब्बल ६६ महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आणि त्याला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या एका साथीदाराला अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात या केक डीलिव्हरी बॉयचे कारनामे उघड झाल्यानंतर पोलीस प्रशासन चक्रावले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, … Read more

आत्महत्येची धमकी देऊन उच्चशिक्षीत तरुणीला केले ब्लॅकमेल ; लिव्ह इन रिलेशनशीपमधून केला अत्याचार

औरंगाबाद । स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात आलेल्या उच्चशिक्षीत तरुणीला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्यावर तिच्यावर सतत तीन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाकीर कासीम शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुध्द तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह््यातील तरुणीचे कला शाखेच्या द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण झालेले आहे. तिच्या … Read more

नग्नावस्थेतील व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करत तरुणींच्या टोळीनं केलं अनेकांना ब्लॅकमेल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात लॉकडाउनच्या काळात सायबर गुन्ह्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरुणींनी तरुणांशी आधी मैत्री केली आणि नंतर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केले. आता या अज्ञात तरुणींनी या तरुणांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घाबरलेल्या ८ जणांनी सायबर विभागाकडे धाव … Read more

धक्कादायक !! ब्लॅकमेल करून महिलेने डॉक्टरकडे मागितले तब्बल 60 लाख

crime

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील एका डॉक्टरला महिलेने ब्लॅकमेल करून तब्बल 60 लाख रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. यासंबंधी दोन संशयित महिलांना तपासासाठी पुण्याला घेऊन पोलीस रवाना झाले आहेत. या महिलांनी अनेकांना अशा प्रकारे गंडा घालून लाखो रुपये उकळल्याचे तपासात समोर येत आहे. फोन करून त्या बड्या व्यक्तींना जाळ्यात ओढायच्या. प्राची उर्फ … Read more

धक्कादायक! अश्लील फोटो काढून पोटच्या मुलानेच केले महिलेला ब्लॅकमेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या मुलानेच स्वत: च्या आईविरूद्ध संपत्ती हडप करण्याचा कट रचला आहे हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एका मुलावर असा आरोप केला जात आहे की त्याने आपल्या नावावर मालमत्ता करण्यासाठी मोबाईलवरून त्याच्या आईचे अश्लील छायाचित्र काढले आणि नंतर तिला दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. राजस्थानच्या कोटा येथील शिवपुरा भागातील एका महिलेने याबाबत … Read more