अभिनेत्री रेखा यांचा बंगला कोरोनामुक्त; ११ जुलैला करण्यात आला होता सील

मुंबई । अभिनेत्री रेखा यांचा बंगला आता कोरोनामुक्त झाला आहे. रेखा यांच्या सिक्युरिटी गार्डला कोरोनाची लागण झाल्यानंतर रेखा यांचा बंगला सील करण्यात आला होता. कोरोना रुग्ण आढळल्यामुळे त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनचा बोर्ड लावण्यात आला होता. हा बोर्ड आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. बंगल्यावरची कंटेन्मेंट झोनची पाटी उतरवण्यात आली आहे. ११ जुलै रोजी रेखा यांचा … Read more

मुंबईतल्या मालाडमध्ये इमारत कोसळली, मदत आणि बचावकार्य सुरु

मुंबई | मुंबईतल्या मालाड भागात दोन मजल्यांची इमारत कोसळली आहे. ग्राऊंड प्लस दोन मजले अशी ही इमारत मालाड भागात होती. या ठिकाणी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. तूर्तास चार लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र ढिगाऱ्याखाली इतरही लोक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या घडीला घटनास्थळी ४ अग्निशमन दलाचे बंब, … Read more

…म्हणून BMC ने मानले अभिषेक बच्चनचे आभार

मुंबई | अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना करोनाची लागण झाली आहे. बिग बी आणि अभिषेक यांनी ट्विट करत ही माहिती दिली. सोबतच अभिषेकने जनतेला या काळात शांत राहण्याचं आवाहनदेखील केलं. त्यामुळेच बीएमसीने अभिषेकचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री उशीरा ट्विट करुन करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. या माहितीनंतर त्यांच्या … Read more

अमिताभ बच्चनच्या बंगल्याचा संपूर्ण भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित, BMC ने लावले बॅनर

मुंबई | अमिताभ बच्चन आणि त्याचा मुलगा अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर बीएमसीची टीम अमिताभ बच्चन यांच्या घरी सॅनिटायजन साठी पोहोचली. अमिताभ बच्चन यांचे घर ‘जलसा’ सॅनिटायज केले जाणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या घराखेरीज संपूर्ण परिसरही सॅनिटाइज केला जाईल. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जलसामध्ये 18-20 लोकांची टीम उपस्थित आहे, जे स्वच्छता करीत आहेत. या … Read more

BMC ने सील केला रेखाचा बंगला, सुरक्षा कर्मचार्‍यांना झाला कोरोना

मुंबई | कोरोना विषाणूचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर दिसून येतो. सामान्य लोकांपासून ते खासपर्यंत प्रत्येक व्यक्तीला कोरोना होत आहे. बॉलिवूडसुद्धा या साथीचा बळी पडला आहे. अलीकडे अभिनेता आमिर खानचा हाऊस स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. ज्यानंतर आता अभिनेत्री रेखाच्या घरातूनही असेच एक प्रकरण समोर आल्याचे वृत्त आहे. खरं तर, नुकतीच बीएमसीची नोटीस बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री … Read more

मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचा कोरोनाने मृत्यू 

मुंबई । जगभरात सुरु असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे सध्या सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. देशात आणि राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबईत आढळून आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मुंबई पालिकेतील एक धडाडीचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यांचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले आहे. मुंबई पालिका एच पूर्व विभागाचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांना … Read more

अनिल कपूरकडून ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे कौतुक; म्हणाला…

मुंबई | भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. आतापर्यंत, कोरोना संक्रमित लोकांची एकूण संख्या 7,19,665 वर पोहोचली आहे. त्यापैकी 2,59,557 सक्रिय प्रकरणे आहेत तर 4,39,948 लोक बरे झाले आहेत. त्याच वेळी, या धोकादायक विषाणूमुळे 20,160 लोक मरण पावले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहेत. अशा परिस्थितीत कोरोनासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अभिनेता अनिल … Read more

मुंबईत मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांना १ हजार रुपये दंड; महापालिकेनं आदेश केला जारी

मुंबई । मुंबई महापालिकेने (bmc) मुंबईकरांना मास्क लावणं बंधनकारक (mask compulsory) केलं आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांना १ हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले असून तसं परिपत्रकच जारी करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी जाताना, प्रवास करताना किंवा घराबाहेर पडल्यावर तसेच खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे … Read more

१५०० रु च्या मृतदेहांच्या पिशव्या बीएमसी ६७१९ रु मध्ये खरेदी करतेय; नितेश राणेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे नितेश राणे हे नेहमी काहीतरी सनसनाटी निर्माण करत असतात. आता असाच एक खुलासा त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून ट्विट करून केला आहे. नितेश राणे यांनी बृहन्मुंबई महापालिका खरेदी करत असलेल्या मृतदेहांच्या पिशव्यांची किंमत जाहीर केली आहे. जी तुलनेने पाचपट असल्याचे दिसून येत आहे. यावरून त्यांनी एवढ्या महाग … Read more

अरे बापरे! मुंबईतील ४० टक्के जनता कंटेन्मेंट झोनमध्ये

मुंबई । मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या असलेल्या भागात मुंबई महानगरपालिकेनं कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. सध्याच्या घडीला मुंबईतील २४ विभागांत एकूण ७९८ कंटेन्मेंट झोन आहेत. यात १८९५७ करोना रुग्ण आढळले आहेत. तर या झोनमधील ४५८८ इमारतींना सील करण्यात आलं आहे. महापालिकेनं जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार, या ७९८ कंटेन्मेंट झोनमध्ये ४२ लाख लोकं राहतात. तर, … Read more