शाहिद कपूरच्या पत्नीला पडलाय प्रश्न.. विचारतेय ‘सगळे पुरुष एकसारखेच असतात?’; फोटो झाला वायरल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची बायको म्हणजेच मीरा राजपूत हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. शाहिदची बायको जरी अभिनेत्री नसली तरी तिचे फॉलोवर्स सेलेब्रिटी सारखेच आहेत. नुकताच एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनने नव्या चर्चेला उधाण आणले आहे. शेअर केलेल्या फोटोत शूज आणि सॉक्स घरात अस्तव्यस्त फेकल्याचे पाहायला मिळत आहेत. … Read more