भविष्यात एखाद्या गायकाच्या आत्महत्येचे देखील वृत्त येऊ शकेल – सोनू निगम
मुंबई । सध्या बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चर्चाना उधाण आले आहे. पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा वर आला आहे. एकाधिकारशाहीविरुद्ध आवाज उठवला जात आहे. आता गायक सोनू निगम यांनी देखील यावर एक व्हिडीओ केला आहे. व तेही या विषयावर बोलले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी बॉलिवूडसोबत संगीतक्षेत्रातही हेच सुरु असून, माझ्या सोबत वाईट … Read more