Akshay Shinde Encounter : हा एन्काऊंटर होऊच शकत नाही; कोर्टाने पोलिसांना झापलं

Akshay Shinde Encounter Bombay high court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात (Akshay Shinde Encounter) उच्च न्यायालयाने पोलिसाना चांगलंच झापलं आहे. पोलिसांनी आरोपीच्या डोक्यात का गोळी घातली? पोलीस डोक्यात गोळी घालतात कि पायावर? असा सवाल करत मुंबई हायकोर्टाने अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हा एन्काऊंटर होऊच शकत नाही, एन्काऊंटर करण्याची हि व्याख्या नाही असं म्हणत कोर्टाने पोलिसांवर … Read more

Maharashtra Bandh : महाराष्ट्र बंदला कोर्टाने परवानगी नाकारली; महाविकास आघाडीला दणका

Maharashtra Bandh bombay high court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला दणका दिला आहे. बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या बंदला बेकायदेशीर म्हंटल असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नाही, तरीही कोणी बंद केला तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा असा आदेश दिला … Read more

Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी; महिना मिळणार एवढा पगार

Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण आता एक मोठी भरती निघालेली आहे. ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत (Bombay High Court Bharti 2024) एक भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत .या पदाची एकूण 1 रिक्त जागा … Read more

10 टक्के मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश; भरती प्रक्रियेवर होणार परिणाम

Maratha Aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण (Maratha Aarakshan) दिले असले तरी या आरक्षणासमोर मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. कारण मराठा आरक्षणाचा वाद आता उच्च न्यायालयात (Bombay High Court) गेला आहे. शुक्रवारी याच प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये, “कोणत्याही प्रकारची भरती उच्च न्यायालयाच्या आदेशाअधीन राहीस” … Read more

गुणरत्न सदावर्तेंकडून 10 टक्के मराठा आरक्षणाला आवाहन; हायकोर्टात याचिका दाखल

maratha Reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने (State Government) मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण (Maratha Aarakshan) दिले आहे. या आरक्षणामुळे आता मराठा तरुणांना नोकरी आणि शिक्षणात वेगवेगळ्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र आता याच आरक्षणाविरोधात (Maratha Reservation) मुंबई उच्च न्यायालयात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्याकडून दिवाणी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा … Read more

24 तारखेपर्यंत भूमिका स्पष्ट करा!! उच्च न्यायालयाची मनोज जरांगेंना नोटीस

manoj jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण (Maratha Aarakshan) दिले असले तरी दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. आता त्यांनी उद्यापासून रास्ता रोकोची हाक दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात नवा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) एक … Read more

हायकोर्टान शिंदे सरकारला घेरल!! सरकारी रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी उद्या होणार तातडीनं सुनावणी

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दोन दिवसात राज्यातील सरकारी रुग्णालयात घडलेल्या मृत्यूप्रकरणी बॉम्बे हायकोर्टात सुओ मोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या तातडीने सुनावणी होणार आहे. या सर्व प्रकरणाची हायकोर्टाने स्वतःहून दखल घेतली आहे. त्यामुळे उद्या तातडीने मृत्यूप्रकरणी केली जाणार आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील सरकारी रुग्णालयात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे … Read more

औरंगाबाद- उस्मानाबाद नामांतराबाबत मोठी अपडेट; या दिवशी होणार सुनावणी

Bombay High Court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Usmanabad) नामांतराच्या मुद्दयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकेवर येत्या 4 ते 5 ऑक्टोबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी होईल. त्यामुळे आता … Read more

बुलेट ट्रेनला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील; गोदरेज कंपनीची याचिका फेटाळली

bullet train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रोजेक्टला अडथळा ठरलेली गोदरेज कंपनीची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. निकालाला २ आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी गोदरेज कंपनीनं केली होती. मात्र, कोर्टाने ती फेटाळत विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाबाबत राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं … Read more

राज्यपाल कोश्यारींना उच्च न्यायालयाची दुसऱ्यांदा नोटीस; नेमकं प्रकरण काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी राज्यपालांविरोधात याचिका दाखल केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, उच्च न्यायालयाने उच्च शिक्षण विभाग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या … Read more