Legend Pele Death : महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन

Pele

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले (Pelé) यांचे गुरुवारी निधन अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. मागच्या बऱ्याच काळापासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरु होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे. पेले (Pelé) यांची मुलगी नेसिमेंटोने इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली … Read more

आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर

plane fire

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर एका विमान अपघाताचा (plane fire) व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये आकाशात विमान झेपावताच त्यामधून ठिणग्या (plane fire) उडू लागला. हि घटना यूएसमध्ये घडली आहे. @DEFCONNEWSTV ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. https://twitter.com/DEFCONNEWSTV/status/1572878236350296066 काय घडले नेमके … Read more

धबधब्याजवळ भलामोठा खडक नौकेवर कोसळला; 7 जणांचा मृत्यू (Video)

brazil

ब्राझील : वृत्तसंस्था – ब्राझीलमधील एका धबधब्याजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये धबधब्याजवळ गेलेल्या पर्यटकांवर दगड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. धबधब्याजवळील कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला तर 32 जण जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काय आहे नेमका … Read more

भारत आता अफगाणिस्तानला साखर पाठवणार नाही, भारतीय व्यावसायिकांकडून निर्यात ऑर्डर रद्द

नवी दिल्ली । अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता भारतीय व्यापाऱ्यांनी शेजारील देशात साखरेची निर्यात तात्पुरती बंद केली आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की,”भारतीय व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानची सर्व साखर निर्यात ऑर्डर रद्द केल्याची तक्रार केली आहे.” भारतीय साखर निर्यातीसाठी अफगाणिस्तान पहिल्या तीन देशांपैकी एक आहे. भारतीय व्यापारी दरवर्षी सुमारे सहा ते सात लाख टन साखर अफगाणिस्तानला निर्यात … Read more

ट्विटरची मोठी घोषणा ! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद करणार ‘हे’ फीचर

Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर यांकडे युजर्सचा अधिक कल असतो. मात्र गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी, घडामोडींमुळे ट्विटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भारतातसुद्धा ट्विटरमुळे अनेक … Read more

लग्नानंतरची मधुचंद्राची रात्र ठरली अखेरची रात्र, शारीरिक संबंधांदरम्यान 18 वर्षांच्या तरुणीचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – लग्नानंतरच्या गोड आठवणी अनेक जोडप्यांसाठी आनंद देऊन जातात. पण अशा पण काही आठवणी असतात त्या आयुष्यभराचे दुःख देऊन जातात. अशाच प्रकारची घटना एका जोडप्यासोबत घडली आहे. यामध्ये एका जोडप्याच्या लग्नाची पहिली रात्र वधूच्या आयुष्याची अखेरची रात्र ठरली आहे. हि घटना ब्राझीलमधील इबिराईट शहरात घडली आहे. या तरुणीचा पहिल्याच रात्री शारीरिक संबंधांदरम्यान … Read more

ब्राझीलच्या राष्ट्रपतींना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सोमवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. फुफ्फुसाचा एक्सरे काढल्यानंतर त्यांची ही चाचणी करण्यात आली होती. त्यांना कोरोनाची कोणती लक्षणे आहेत असे त्यांनी सांगितले नव्हते. पण ब्राझीलच्या राष्ट्रपती कार्यालयाने एका मुलाखतीत मंगळवारी अहवाल येतील अशी माहिती दिली होती. या चाचणी आधी … Read more

थरारक ! रस्ता ओलांडणाऱ्या एका 2 वर्षाच्या मुलाच्या अंगावरून गेली कार, मात्र तुटला फक्त एक दात; व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलमध्ये दोन वर्षांच्या मुलाला एका कारने धडक दिली. या कारची दोन चाके ही त्या मुलाच्या अंगावरून गेली परंतु तरीही मुलाचे एकही हाडही मोडले नाही कि त्याला कसलीही गंभीर दुखापत झाली नाही. हे दृष्य पाहून पहिले लोकांनी घाबरुन बंद डोळे करून ओरडू लागले आणि त्यानंतर त्यांनी पहिले की ते मूल जिवंत आहे … Read more

कोरोना व्हायरस आपोआप गायब होईल – डोनाल्ड ट्रम्प 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विधानांनी नेहमी चर्चेत असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या कोरोना विषाणूसंदर्भातील विधानामुळे चर्चेत आले आहेत. सध्या अमेरिका कोरोना बाधित रुग्णसंख्येत प्रथम क्रमांकावर आहे. बुधवारी अमेरिकेत कोरोनाचे ५२ हजार रुग्ण आढळले आहेत. स्थिती इतकी गंभीर असतानाही तरूप यांनी कोरोना आपोआप गायब होईल असे म्हण्टल्याने ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. सध्या … Read more

जगातील कोरोना मृतांची संख्या ५ लाखांच्यावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या महामारीचे संपूर्ण जगावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी च्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगात या विषाणूने ५,०२,५१७ लोकांचा बळी घेतला आहे. आणि एकूण रुग्णसंख्यादेखील वाढली असून ती १०,१७३,७२२ इतकी झाली आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. एकाच दिवशी ४० हजारपेक्षा अधिक रुग्ण अमेरिकेत आढळून … Read more