पळून जाऊन लग्न करणे बेतले जीवावर; मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाची केली ‘ही’ अवस्था
बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यामध्ये पळून जाऊन लग्न करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून या तरुणावर पोलीस ठाण्याच्या आवारात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर सध्या उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. … Read more