धक्कादायक ! बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका प्रेमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील गोशिंग शिवारात हि घटना घडली आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आणि … Read more

सून विहिरीत पाय घसरुन पडल्याचा रचला बनाव, सासू-सासऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र हि महिला विहिरीत पाय घसरुन पडल्याचा सासरच्या मंडळींनी केलेला बनाव अखेर उघड झाला आहे. विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात … Read more

नकली नोटा प्रकरणी बुलढाण्यातील एमआयएमच्या ‘या’ माजी जिल्हाध्यक्षाला अटक

shehjad khan

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या ठिकाणी नकली नोटा प्रकरणात पोलिसांनी एक मोठी कारवाई करत एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक केली आहे. शहजाद खान सलीम खान असे अटक करण्यात आलेल्या एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षाचे नाव आहे. एएमआयएम या पक्षातून महिनाभरापूर्वी पायउतार झालेले माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शहेजाद खान यांना मलकापूरातील मालीपुरा मंगलगेट परिसरातून बुधवारी … Read more

शेगावमध्ये कार- ट्रकचा भीषण अपघात, 5 भाविकांचा जागीच मृत्यू

Buldhana crime

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव – जालना महामार्गावर देऊळगाव राजा या ठिकाणी एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये बोलेरो कार आणि ट्रक यांच्यात हा अपघात घडला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये कार चालकाचा समावेश आहे. हे भाविक जालना … Read more

बुलढाण्यात तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अजूनही अस्प्ष्ट

Buldhana crime

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नारायण पाटीलबा देठे या तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांनी स्वत:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मात्र नारायण पाटीलबा देठे यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून स्पष्ट झाले नाही. ते बुलडाणा तालुक्यातील … Read more

बाईकवरून जाणाऱ्या दाम्पत्यास घाटात अडविले, पतीला मारहाण करत महिलेसोबत केले ‘हे’ दुष्कृत्य

rape

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये धाडकडून बुलडाण्याकडे येणाऱ्या पती-पत्नींची दुचाकी अडवून पतीस मारहाण करून विवाहितेवर दोघांनी मिळून लैंगिक अत्याचार केला आहे. हि घटना काल रात्री 11 ते 11.30च्या दरम्यान बुलडाणा-धाड रोडवरील चिखला घाटामध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध विविध कलमान्वये ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात … Read more

बुलडाण्यात ग्रामसेवक महिलेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Buldhana Crime

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा शहरातील सुंदरखेड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 35 वर्षीय ग्रामसेवक महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी मृत महिलेचा मुलगा देखील घरातच होता. पण आईच्या मनात काय चाललंय याची जराही कल्पना त्याला नव्हती. गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आईला … Read more

‘या’ कारणामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपकडून मारहाण

Buldhana Crime

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असताना बुलडाण्यात मात्र भाजप विरुद्ध मनसे संघर्ष पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अजय खरपास यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीप्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र … Read more

वर्गमित्रानेच केला घात ! अल्पवयीन मैत्रिणीवर केले अत्याचार आणि मग…..

Rape

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 11 वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या वर्गमित्राने बलात्कार केला आहे. हि पीडित मुलगी पाच महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हि घटना बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये घडली आहे. काय आहे प्रकरण ? संग्रामपूर तालुक्यातील अल्पवयीन … Read more

मुख्याध्यापकाचे महिलेसोबत विकृत कृत्य; काम असल्याचं सांगत शाळेत बोलावलं अन्…

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणामध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने एका महिलेला शाळेत बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केले आहेत. या आरोपी मुख्याध्यापकाने शाळेत काम असल्याचे सांगून पीडितेला शाळेत बोलावून घेतले. यानंतर आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून या मुख्याध्यापकाने पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या महिलेने … Read more