मुलीचा 12 वीचा निकाल पाहून शरद पोंक्षे भावूक, म्हणाले माझ्यावर कर्करोगाचे उपचार सुरू असताना तिने..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी पोंक्षेसुद्धा बारावीत होती. तिचा निकाल पाहून शरद पोंक्षे भावूक झाले व त्यांनी फेसबुकवर तिच्यासाठी पोस्ट लिहिली. ‘२०१९ मध्ये माझ्या कर्करोगावरील उपचार सुरू असताना, … Read more

बाॅलिवुड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज अपयशी; मृत्यूच्या काही मिनिटं आधी लिहिली ‘ही’ भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  बॉलिवूडमधूनच आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल दिव्या चौक्से हीने जगाला निरोप दिला आहे. दिव्या चौक्से यांना बर्याच दिवसांपासून कर्करोगाचा त्रास होता. दिव्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मृत्यूच्या काही मिनिटं अधी एक भावनिक पोस्ट लोहिली आहे. दिव्याच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. दिव्याने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये … Read more

बॉलिवूडला आणखी एक धक्का, ‘या’ मोठ्या अभिनेत्रीचा झाला मृत्यू

मुंबई | बॉलिवूड इंडस्ट्री आजकाल एका वाईट काळातून जात आहे. कित्येक बड्या कलाकारांनी यावर्षी जगाला निरोप दिला आहे, तर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमीने चाहत्यांना निराश केले. त्याचवेळी बॉलिवूडमधूनच आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल दिव्या चौक्से हीने जगाला निरोप दिला आहे. दिव्या चौक्से यांना … Read more

ब्रिटनमध्ये येत्या एका वर्षात 22 लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यू इकॉनॉमिक्स फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत, यूकेमध्ये तब्ब्ल 22 लाख लोक हे बेरोजगार होऊ शकतात. एनईएफ तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, जर सरकारने रोजगार निर्मितीकडे लक्ष दिले नाही तर येथे लोक मोठ्या प्रमाणावर बेरोजगार होऊ शकतात. एनईएफने नेग्रिन प्रकल्पात 28 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची विनंती केली आहे. एनईएफच्या मते, या … Read more

आज जागतिक ब्रेन ट्युमर दिवस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या महामारीशी सर्व जग झुंजत असताना इतर आजारांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाहीच. मेंदूच्या आजाराशी संबंधित असलेला ब्रेन ट्युमर हा आजारही त्यातीलच एक. जर्मन ब्रेन ट्युमर असोसिएशनने २००० सालापासून ८ जून हा दिवस जागतिक ब्रेन ट्युमर दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या आजाराच्या पेशंटप्रति सहानुभूती दाखवणे, यांना आजारातून बाहेर पडायला … Read more

संजय दत्तने अभिनेते ऋषी कपूर यांच्या स्मरणार्थ लिहिली भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले.६७ वर्षीय ऋषी कपूर यांना श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर बुधवारी सकाळी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.याची पुष्टी त्यांचे भाऊ आणि अभिनेता रणधीर कपूर यांनीही केली.ऋषी कपूर यांचे निधन, तसेच ऋषी कपूर यांच्या निधनाने समस्त बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच संपूर्ण देशाला दुःख झाले आहे.अशातच बॉलिवूड अभिनेता … Read more

अनित्यता हीच एकमेव नित्याची गोष्ट आहे – इरफान खान

‘अनिश्चितता’ हाच दवाखाना आणि मैदान या दोघांचा स्थायीभाव. या कल्पनेने माझ्या मनाला जोरदार धक्का दिला. माझ्या हॉस्पिटलच्या या चमत्कारिक स्थानाने मला शिकवले की अनित्यता ही एकमेव नित्याची गोष्ट आहे. स्वतःच्या क्षमता जाणून घेणे आणि मैदानात टिकून अधिकाधिक चांगला खेळ खेळत राहणे इतकंच मी करू शकतो.

आईच्या औषधांसाठी तिने केला ८० किलोमीटरचा प्रवास..!! लॉकडाऊन कालावधीतील कविताच्या जिद्दीची प्रेरक कहाणी

तब्बल १२ दिवसांच्या खेळ-खंडोब्यानंतर कविताने मनाशी ठरवलं – आईच्या जीवाशी खेळ नकोच, आता चालत म्हटलं तरी जाऊ, पण औषधं घेऊनच येऊ. आणि सुरु झाला प्रवास धाडसाचा. रोड सरळ असला तरी आईनेसुद्धा हट्ट केला होता, की मी सोबत येते म्हणून..!! तिच्या त्या अवस्थेतही ती लेकीसोबत निघाली. स्वतःच्या औषधरुपी व्हेंटिलेटरचा आसरा घ्यायला.

अमरावती जिल्ह्यात ८ महिन्यांत कर्करोगाचे तब्बल १०८ रुग्ण आढळले

देशातील आणि राज्यातील दिवसेंदिवस वाढणारे कर्करोगाचे प्रमाण लक्षात घेत अमरावती जिल्हा आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्ग रोग नियंत्रण मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेतील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संशयित कर्करुग्णांची तपासणी करण्यात आली होती.

लाल रंगाच्या भाज्यांमध्ये आहेत पौष्टिक तत्व

हिरव्या भाज्यांच्या सेवनाने होणारे फायदे आपण नेहमीच ऐकतो. परंतु लाल रंगाच्या भाज्यांमध्ये देखील शरीराला पौष्टिक असे अनेक गुणधर्म आढळून येतात . भाजीचा रंग जेव्हडा जर्द तितकी ती पौष्टिक तत्वांनी भरलेली असते. लाल भाज्यांमध्ये लाइकोपीन, एंथोक्यानिन्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात . ज्यामुळे हृदयाच्या आणि प्रोस्टेट ग्रंथींच्या कॅन्सर पासून सुरक्षा मिळते. चला तर मग जाणून घेऊयात या भाज्यांविषयी …