भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात; गाडी 50 फूट खोल नदीत कोसळली

Jayakumar Gore's car accident

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. फलटण जवळील पुणे-पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बानगंगा नदीच्या पुलावरुन 30 फूट खोल नदीत कोसळली. त्यावेळी गाडीमध्ये जयकुमार गोरे यांच्यासह चार जण प्रवास करत … Read more

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री चालवत असलेल्या Mercedes गाडीची PUC संपलेली? कारवाई होणार?

Devendra Fadnavis Mercedes-Benz Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बहुचर्चित समृद्धी महामार्गावर गाडीने प्रवास केला. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी फडणवीस आणि शिंदे यांनी जातीने महामार्गाची पाहणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच गाडीत होते. इस मोड़ … Read more

गडचिरोलीमध्ये कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; 2 चिमुकले थोडक्यात बचावले

Gadchiroli News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक भीषण अपघाताची (accident) घटना उघडकीस आली आहे. हा अपघात (accident) एवढा भीषण होता कि यामध्ये ट्रॅक्टरचे अक्षरश: 3 तुकडे झाले. सुदैवाने या अपघातामध्ये (accident) कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातात 2 चिमुकले थोडक्यात बचावले आहेत. मात्र ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कुठे घडला अपघात? गडचिरोली जिल्ह्यात कोरची मुख्यालयापासून अंदाजे … Read more

Car : CNG-हायब्रिड इंजिनमध्ये काय फरक आहे??? अशा प्रकारे समजून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे जगभर त्यांच्या इतर पर्यायांची मागणी देखील वाढतच आहे. या पर्यायांमध्ये सध्या CNG, ऑटो LPG, हायब्रिड पॉवरट्रेन आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेन असलेल्या कारचा समावेश आहे. भारतातही पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा चांगला इंधन पर्याय म्हणून CNG कडे पहिले जाते आहे. त्याच बरोबर पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा … Read more

Mercedes Benz : देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ‘या’ मर्सिडीज गाड्यांचे फीचर्स तपासा

Mercedes Benz

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mercedes Benz : मर्सिडीज बेंझ कार घ्यावी असे प्रत्येकालाच वाटत असते. मर्सिडीज बेंझ हा जगातील सर्वात प्रसिद्ध कारच्या ब्रँडपैकी एक आहे. त्यांच्या लाइनअपमध्ये काही सर्वात आलिशान आणि प्रीमियम गाड्या आहेत. भारतातील मर्सिडीज-बेंझ कारच्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत 49.92 लाख रुपयांपासून सुरू होते. आज आपण देशात विकल्या जाणाऱ्या टॉप 5 मर्सिडीज कारबाबत … Read more

भाजप खासदार हीना गावित यांच्या वाहनाला अपघात; खासगी रुग्णालयात दाखल

Heena Gavit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार हीना गावित यांच्या वाहनाला अपघात झाल्याच्याही घटना रविवारी हि घडली. या अपघातात गावित यांच्यासह त्यांच्या कारमधील काही कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. गावित यांची कार दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. या अपघातानंतर गावित यांची कार एका झाडाला … Read more

Maruti Vitara Brezza : Tata-Hyundai ला टक्कर देण्यासाठी मारुती घेऊन येणार नवीन SUV

Maruti Vitara Brezza

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Maruti Vitara Brezza  : भारतात सर्वाधिक कार विकणाऱ्या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचा पहिला क्रमांक आहे. मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) आणि हॅचबॅकच्या विक्रीमध्ये इतर कोणत्याही कंपन्या मारुतीचा हात धरू शकलेल्या नाहीत. मात्र, मारुती सुझुकीला अद्यापही SUV सेगमेंटमध्ये आपली छाप पाडता आलेली नाही. Tata Nexon आणि Hyundai Creta ची SUV सेगमेंटमध्ये घट्ट पकड आहे. … Read more

Nexon EV Max : एका चार्जमध्ये 437 किमी धावणार Tata ची ‘ही’ गाडी, किंमत किती असेल ते पहा

Nexon EV Max

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tata Motors कडून नुकतीच Nexon EV Max ही गाडी लाँच केली गेली आहे. या गाडीच्या सुरुवातीची किंमत 17.74 लाख रुपये (एक्स-शोरूम ऑल इंडिया) ठेवली गेली आहे. या गाडीमध्ये नवीन Nexon EV Max मध्ये हाय व्होल्टेज Ziptron टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. Nexon EV Max XZ+ आणि Nexon EV Max XZ+ Lux या … Read more

रस्त्यावरून वेगाने जाताना अचानक मारुतीच्या गाडीने घेतला पेट; ‘हे’ कारण आलं समोर

Car Fire

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील अंजनी गावच्या हद्दीत सावळज रस्त्यावर शॉर्टसर्किटने आग लागून ओमनी कार जळून खाक झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही. अंजनी गावाचा आठवडी बाजार गुरुवारी असतो. त्या बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी विनायक सदाशिव पवार व विनायक पाटील हे भाजी घेऊन सदर गाडीतून आले होते. भाजीपाला विक्री … Read more

Mahindra Bolero : दमदार इंजिन अन् ड्युअल एअरबॅगची सिस्टीम; महिंद्राची नवी बुलेरो पहाच….

Mahindra Bolero

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या (Mahindra Bolero) गाड्या या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य म्हणून ओळखल्या जातात. त्यातच आता महिंद्राने आपली नवीन बुलेरो कार लॉन्च केली आहे. महिंद्राची ही सात सीटर एसयूव्ही तिच्या मजबूतपणामुळे आणि कोणत्याही खडबडीत रस्त्यावर सहजतेने फिरण्याच्या क्षमतेमुळे लोकप्रिय आहे. यापूर्वी ही कार फक्त ड्रायव्हर-साइड एअरबॅगसह उपलब्ध होती. पण आता … Read more