सुशांतने आत्महत्याचं केली होती; AIIMSच्या रिपोर्टमधून माहिती आली समोर

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरण अनेक वळणं घेत आता एका निष्कर्षावर येताना दिसत आहे. गेले कित्येक दिवस माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात सुशांतची हत्या झाल्याचे दावे केले जात होते त्यातील हवा काढणारी एक माहिती समोर आली आहे. एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम एक रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात … Read more

बाबरी मस्जिद जादूने पडली काय? देशासाठी आज काळा दिवस – असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयाने आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आजचा दिवस देशासाठी काळा दिवस आहे. बाबरी मस्जिद सदर आरोपींनी पडली नाही तर मग काय जादूने मस्जिद पडली काय असा सवालही ओवेसी यांनी लगावला आहे. बाबरी मस्जिद विद्वंसचे मूळ … Read more

 सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले ?? ; शरद पवारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेता सुशांत सिंह राजपूतप्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विचारला आहे. शरद पवार आज पंढरपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सुशांतप्रकरणी सीबीआयवर निशाणा साधला आहे. सुशांतच्या केसमध्ये त्याची आत्महत्या राहिली बाजूला आणि हे सगळे … Read more

सुशांत सिंह केसचा निकाल बिहार निवडणूक निकालादिवशी लागेल, तोपर्यंत.. ; शिवसेनेच्या नेत्यानं साधला निशाणा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर महाराष्ट्र-बिहार असा राजकीय संघर्ष दिसून आला. बिहारमधील राजकीय नेत्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलिसांवर टीका केली. सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारसह पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दाही मांडला जात आहे. अशातच बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर … Read more

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीला CBIने बजावला समन्स

मुंबई । सुशांतसिंंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. सीबीआयचे पथक सध्या त्याच्याशी संबंधित सर्वच व्यक्तींची चौकशी करत आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिलाही सीबीआयने समन्स बजावले आहेत. सुशांतच्या घरच्यांनी त्यांची मैत्रीण रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले असून तिला आता मुख्य आरोपी मानली जातेय. आज, शुक्रवारी रिया चक्रवर्ती हिची या प्रकरणात चौकशी होण्याची … Read more

शिवसेनेने केली चेतन चौहान यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी

लखनऊ । उत्तर प्रदेश शिवसेनेने भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. चेतन चौहान यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते. दरम्यान, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. “मंत्री चेतन चौहान यांना लखनऊमधील एसजीपीजीआय … Read more

सुशांतसिंह हत्याप्रकरणाच्या CBI तपासाला वेग; एम्सच्या डॉक्टरांकडून पोस्टमोर्टम रिपोर्टची तपासणी

मुंबई । सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला वेग आला असून सीबीआयकडून सुशांत सिंहच्या पोस्टमोर्टम रिपोर्टची तपासणी करण्यात येणार आहे. सीबीआयने शुक्रवारी सुशांतच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी एम्समधील फॉरेन्सिक विभागाची मदत मागितली. सीबीआयने एम्सला पाठवलेल्या पत्रात वैद्यकीय कागदपत्रं, शवविच्छेदन अहवाल, व्हिडीओ तसंच गरज असणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या जातील असं सांगितलं आहे. एम्सचे डॉक्टर मुंबईत येण्याचीही शक्यता आहे. … Read more

सीबीआयची टीम सुशांतच्या मुंबईतील वांद्रे इथल्या घरी दाखल

मुंबई । सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला वेग आला असून सीबीआयची टीम आज सुशांतच्या वांद्रे इथल्या घरी पोहोचली आहे. याच घरात सुशांतसिंहचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. या भेटीत या प्रकरणातील काही धागेदोरे सापडतात का यासाठी सीबीआय कसून तपासणी करणार आहे. शुक्रवारी सकाळी सीबीआयनं सर्वातआधी सुशांतच्या स्वयंपाकी निरजची चौकशी केली होती. त्याचा जबाब नोंदवून घेण्यासाठी … Read more

सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी CBIच्या ५ टीम लागल्या कामाला; क्राईम सीन रिक्रिएट करणार

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाचे पथक कामाला लागले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांच्या पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी एक टीम मृत्यूप्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी वांद्रे पोलीस स्थानकात पोहचली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील गेस्ट हाऊसवर चौकशी सत्राला प्रारंभ झाला … Read more

डॉ. दाभोलकर खुनाच्या तपासाबाबत अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांना विशेष पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डॉ नरेंद्र दाभोलकर खून खटल्याचा तपास ७ वर्षं झालं तरी पूर्ण झाला नाही. आज डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तपास अधिक जलद करण्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. हे पत्र खालीलप्रमाणे.. प्रति, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, विषय: शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर … Read more