वाधवान ए तुने क्या किया !

महाबळेश्वर प्रतिनीधी । देशभर कोव्हीड १९ या संसर्गजन्य रोगाची महामारी सुरु असताना आणि देशात लाॅकडाऊन असताना लोणावळा ते पाचगणी असा प्रवास केल्याने चर्चेत आलेल्या वाधवान कुटुंबियांना आज सीबीआयने ताब्यात घेतले. त्यानिमित्ताने आपण या संपूर्ण घटनाक्रमावर पुन्हा एकदा प्रकाश टाकुयात. डीएचएफएल चे संचालक धीरज वाधवान व कपिल वाधवान या प्रख्यात मनिलाॅड्रींग प्रकरणात कोट्यावधी रुपायाचा घोटाळा केला … Read more

CBI कडून वाधवान बंधुंना अटक, सातार्‍याहून विषेश वाहनाने मुंबईकडे रवाना

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वाधवान बंधुचा ताबा घेण्यासाठी पुणे येथील CBI ची टीम आज महाबळेश्वर मध्ये दाखल झाली आहे. सातारा पोलिसांच्या सहकार्याने वाधवान कुटुंबाला CBI ने ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी सातार्‍याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. धीरज आणि कपिल वाढवान यांना CBI ने अटक केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पाचगणी … Read more

वाधवान बंधुना ५ मे पर्यंन्त सातारा जिल्हा न सोड्ण्याचे CBI न्यायालयाचे आदेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणुचे संकट वाढत असल्याने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना नियमांची पायमल्ली करत वाधवान कुटुंबियांनी मुंबई, खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. जिल्हाबंदीचे आदेश मोडून वाधवान यांनी सातार्‍यात प्रवेश केल्याने पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच महाबळेश्वरातील एका खाजगी शाळेत त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र आज दुपारी … Read more

वाधवान कुटुंबाला पकडून ठेवा, सीबीआयची सातारा प्रशासनाला सूचना

मुंबई । बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान कुटुंब लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला पोहोचलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रवासात त्यांना कोणीही अडवलं नाही. कारण राज्याचे गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीचं पत्र घेऊन वाधवान कुटुंबाने मुंबईहून महाबळेश्वरला आलिशान गाडीतून प्रवास केला. या पत्रात गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाचा उल्लेख ‘फॅमिली फ्रेंड’ असा केल्याने एकच खळबळ माजली होती. काल दिवसभर … Read more

दाभोलकर हत्याकांडात वापरलं गेलेलं पिस्तूल अरबी समुद्राच्या तळातून शोधलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तपास यंत्राणांसमोर मोठं कोड बनलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील एक महत्वाचं वृत्त मिळत आहे. दाभोलकर हत्याप्रकरणात वापरलं गेलेलं पिस्तूल सीबीआयने थेट अरबी समुद्राच्या तळातून काढलं आहे. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल शोधून काढलं गेलं आहे. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी … Read more

काँग्रेस नेते हरीश रावत यांच्याविरुद्ध सीबीआय गुन्हा दाखल करणार ?

टीम, HELLO महाराष्ट्र | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि कर्नाटकमधील ‘संकटमोचक’ अशी ओळख असलेले डीके शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचा आणखी एक नेता ‘सीबीआय’च्या रडारवर आहे. २०१६ च्या कथित स्टिंग व्हिडिओप्रकरणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरुद्ध सीबीआय गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. २०१६ मध्ये सत्तेत राहण्यासाठी आणि सत्तेविरुद्ध बंड करणाऱ्या आमदारांना … Read more

सीबीआय विशेष कोर्टाकडून चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ

टीम, HELLO महाराष्ट्र |आयएनक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयच्या अटकेपासून संरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला असला तरी ईडीच्या अटकेपासून त्यांना उद्यापर्यंत (२७ ऑगस्ट) संरक्षण दिले आहे. दरम्यान, सीबीआयच्या विशेष कोर्टाने चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीबीआयने तर आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीने चिदंबरम यांच्याविरोधात … Read more

अबब! पी. चिदंबरम यांची एवढ्या कोटींची संपत्ती

नवी दिल्ली | आयएनएक्स(INX) मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्ट पर्यंत न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे. या कोठडीत त्यांच्याकडून सत्य जाणून घेण्याचा सीबीआयचे अधिकारी प्रयत्न करणार आहेत. मात्र पी. चिदंबरम यांची संपत्ती एवढी आहे की त्यांच्या संपत्तीचे विवरण वाचूनच तुमचे डोळे फिरतील. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी पी. चिदंबरम यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केला … Read more

पी. चिदंबरम यांना जामीन नाहीच ; २६ ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन पुन्हा एकदा न्यायालयाने फेटाळला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. पी. चिदंबरम तपासात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांना कोठडी देण्यात यावी अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली होती. त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पी. चिदंबरम यांचे वकील पत्र काँग्रेस … Read more

‘कलम ३७०’ वरील लक्ष हटविण्यासाठीच अटक – कार्ती चिदंबरम

टीम, HELLO महाराष्ट्र| आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांना सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा अटक केली आहे. जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानातू त्यांना अटक करण्यात आली. तत्पूर्वी २७ तासानंतर पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. त्यानंतर ते जोरबाग येथील निवासस्थानी पोहचले तेव्हा त्यांच्या निवास्थानी सीबीआयची टीम दाखल आधीच झालेली होती.. … Read more