राज्याला रोज 50 हजारांची गरज, मात्र केंद्राकडून 35 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा ः उध्दव ठाकरे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढण्याचे प्रमाण थांबले आहे. राज्याला दररोज 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता आहे. मात्र केंद्राकडून 35 हजारच रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. उध्दव ठाकरे म्हणाले, देशात कोरोनासाठी इंजेक्शन देण्यात येत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात केंद्राने 26 हजार 800 मिळतील, अशी व्यवस्था केली होती. परंतु … Read more