कोरोनाच्या तुफानाला सर्वस्वी जबाबदार निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच आहे – शिवसेनेचा हल्लाबोल

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातुन केंद्र सरकार वर टिकेचे बाण सोडण्यात आले आहेत. राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आली असती. कोरोनाच्या पहिल्या लाटेस चीन जबाबदार असेलही, पण आज जे दुसरे तुफान उठले आहे त्यास सर्वस्वी जबाबदार चीन नसून निवडणूक आयोग … Read more

हाफकिनमध्ये होणार कोवॅक्सिनची निर्मिती; केंद्र सरकारची परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असताना लसीच्या तुटवड्या मुळे चिंता निर्माण झाली होती. अखेर आपल्याला दिलासादायक बातमी मिळाली आहे. केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलीय. हाफकिनला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार … Read more

केंद्र सरकारने रेमडेसिवीरची निर्यात थांबवली

remdesivir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसींचा तुटवडा जाणवत आहे. घेतला आहे. अखेर केंद्र सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत कोरोना स्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ही बंदी असेल, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. … Read more

प्रसंग बाका आहे, फडणवीसांनी दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता जाणवत असून, कोरोना लसींचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी राजकीय फाटे फोडता कामा नये. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. शेवटी तेही महाराष्ट्राचे नेते आहेत, असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले … Read more

कोरोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या! उद्धव ठाकरेंची मोदींना विनंती

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची बाजू जोरदारपणे मांडली. कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र कुठेही मागे नव्हता आणि नाही असे ठामपणे सांगतानाच करोना लढ्यात कु ठलेही राजकारण आणू नका, अशी सर्वपक्षीय नेत्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

कोरोनावरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्य सरकारला फटकारले, म्हणाले ‘तुम्ही लोकांचा जीव धोक्यात घालताय…’

Dr.harshwardhan

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारला चांगलंच झापले आहे. राज्य केंद्राकडे मदत मागत आहे पण महाराष्ट्रातील सरकार हे संपूर्ण लोकांचे जीव धोक्यात घालत आहे. केवळ वैयक्तिक वसुलीसाठी संस्थात्मक विलगीकरण याचे नियम कठोरपणे अमलात येत नाहीत असं म्हणत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी जोरदार टीका केली … Read more

निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही तर लफंगेगिरीची; शिवसेनेची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार टीका केली आहे. आसाम आणि प. बंगालातील घटनांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झाल्या. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असून लोकशाही परंपरेची चाड थोडी जरी शिल्लक असेल तर या सगळयावर संसदेत तरी चर्चा व्हावी, अशी मागणी सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. आसामातील ताजी घटना धक्कादायक … Read more

ब्रॅण्ड म्हणून सिद्ध व्हा! अन्नप्रक्रिया उद्योगासाठी 10,900कोटींच्या अनुदानाचा सरकारचा निर्णय

prakash javadekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ( पी एल आय ) सुमारे 10,900 कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 31 मार्चला घेतला. या दुरगामी निर्णयामुळे या क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवरील ब्रँड म्हणून सिद्ध होण्यास तसेच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी मोठी मदत होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. … Read more

‘बळीराजा’ संघटनेकडून कृषी कायद्याच्या प्रतीकात्मक प्रतीचे होळीत दहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “केंद्र सरकारने जे शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कायदे केलेले आहेत. त्याचा सर्व देशभरातून निषेध केला जातो आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे कायदे सरकारने तत्काळ रद्द करावेत,”अशी मागणी करीत बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने कराड तालुक्यातील टाळगाव येथे रविवारी कृषी कायद्याच्या प्रतीकात्मक प्रतीचे होळीत दहन करण्यात आले. टाळगाव येथील … Read more

खाजगीकरणाच्या नावाखाली ओबीसी आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खाजगीकरणाच्या नावाखाली ओबीसी आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव असून तो उधळून लावणार असल्याचा इशारा ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिला. महात्मा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे यांना देशातील सर्वोच्च भारत रत्न किताब देऊन सन्मानित करावं अशीही मागणी यावेळी करण्यात आली. खाजगीकरणामुळे आरक्षण हे पूर्णपणे संपणार … Read more