राज ठाकरेंची मोदींवर टीका; म्हणाले, प्रत्येक प्रकल्प….

raj thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. आधी वेदांता फॉक्सकॉन आणि आता नागपूर येथे होणारा टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारलं असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशातील सर्व राज्ये मोठी झाली पाहिजेत. … Read more

PM Kusum Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! सौरपंप खरेदीवर 90% अनुदान; असा घ्या लाभ

PM Kusum Yojana

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । भारत (PM Kusum Yojana) हा कृषिप्रधान देश असला तरी देशातील बहुतांश भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पाण्याच्या समस्येचा थेट परिणाम पिकांवर होतो. प्रत्येक शेतकरी सिंचनासाठी महागडे साधन वापरू शकत नाही. यासाठी सरकारकडून वेगवेगळे सिंचन योजना रावबल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन कि बात मध्ये लोकांना संबोधित … Read more

Pune Bangalore Expressway : नवा पुणे- बंगळुरू हायवे जाणार ‘या’ जिल्ह्यांतून; मुंबई ते बंगळुरू केवळ 5 तासात पोहोचणार

Pune Bangalore Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ते बेंगलोर (Pune Bangalore Expressway) महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. केंद्र सरकार नवा पुणे बेंगलोर हायवे बनवण्याच्या तयारीत असून या हायवेच्या माध्यमातून आपला प्रवास अतिशय सुखकर आणि जलद होणार आहे. पुणे-बेंगळुरू एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी अंदाजे 50,000 कोटी रुपये खर्च होणार असून हा महामार्ग तब्बल 12 जिल्ह्यातून जाणार आहे. या … Read more

मोठा खुलासा!! बिल्किस बानोच्या बलात्कार्‍यांना सोडण्यास केंद्रानेच मंजुरी दिली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 आरोपींच्या सुटकेबाबत आता मोठा खुलासा समोर आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने या आरोपींच्या सुटकेला मंजुरी दिली होती अशी माहिती गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. विशेष म्हणजे या आरोपींच्या सुटकेला सीबीआय आणि विशेष न्यायालयाने विरोध दर्शवला होता. गुजरात सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की बिल्किस बानो … Read more

कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी 8 वर्षात तुम्ही काय केले? शिवसेनेचा मोदींवर निशाणा

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाचे नेते झाले पण देशाचे पंतप्रधान कधी होणार?? असा खोचक सवाल करत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून मोदींचा समाचार घेतला आहे. काश्मीरचा प्रश्न नेहरूंना सोडवता आला नाही हे मान्य, पण मग 8 वर्षात कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? असाही प्रश्न सामनातून करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी हे … Read more

देशाच्या नव्या CDS पदी अनिल चौहान यांची नियुक्ती; केंद्राचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर आता केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. बिपिन रावत यांचा मृत्यू झाल्यापासून हे पद रिक्त होते. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. संरक्षण मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आदेशात … Read more

PFI वरील बंदीनंतर राज ठाकरेंकडून अमित शहांचे अभिनंदन; म्हणाले की अशी कीड…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकारने ५ वर्षाची बंदी घातल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. अशी कीड तात्काळ समूळ नष्ट करायला हवी असं मत त्यांनी मांडलं. राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हंटल कि, PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी … Read more

शिवाजी महाराज आपल्या प्रेरणास्थानी, दिल्लीसमोर झुकणार नाही- शरद पवार

sharad pawar narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला सर्वाना प्रेरणा मिळालेली आहे, त्यामुळे दिल्लीसमोर आपण झुकणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्ली येथील तालाकटोरा मैदानात राष्ट्रवादीचे आठवे अधिवेशन सुरू आहे. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, … Read more

सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कारमध्ये पाठीमागील सीट वर बसलेल्या लोकांनाही सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच याच पालन न केल्यास दंड आकारण्यात येणार आहे. गडकरी यांनी एका … Read more

आता फक्त सोन्याचा धूर निघायचा बाकी आहे; बेरोजगारीवरून शिवसेनेचं केंद्रावर टीकास्त्र

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्रावर टीकेची झोड उठवली आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीची भेसूर स्थिती जनतेसमोर खुल्या दिलाने मांडण्याऐवजी सरकार देशात सारे कसे आलबेल आहे आणि आता फक्त सोन्याचाच धूर तेवढा निघायचा बाकी आहे, अशा स्वप्नाळू दुनियेची सैर देशवासियांना घडवत आहे असं सामनातून म्हंटल. देशात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस … Read more