Indian Railways : आता रेल्वे प्रवास होणार आरामदायी; सरकारने केली मोठी घोषणा

Indian Railways Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट (Union Budget 2024) सादर करत अनेक घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी रेल्वे विभागासाठी (Indian Railways) सुद्धा विशेष आर्थिक तरतुदी करण्यात आल्याचे सांगितलं. देशातील पर्यटनाला चालना देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रेल्वे आणि विमान सुविधा अधिक चांगल्या कशा करता येतील … Read more

Union Budget 2024 : दर महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज मोफत; मोदी सरकारची घोषणा

Union Budget 2024 free electricity

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केलं. आपल्या भाषणात त्यांनी विविध घोषणांचा पाऊस पाडत देशातील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. देशात सौरऊर्जेला चालना देणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. त्यानुसार, देशातील १ कोटी घराना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे अशी … Read more

Union Budget 2024: मोदी सरकार पुढील 5 वर्षात 2 कोटी घरे बांधणार; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Union Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज (शुक्रवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचे अंतरिम बजेट Union Budget 2024 सादर करत आहेत. हा मोदी सरकारच्या काळातील अखेरचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आले आहेत. यातील महत्त्वपूर्ण घोषणा म्हणजे, येत्या पाच वर्षात राज्यात 2 कोटी घरे बांधण्याची होय. नुकतीच निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार पुढील पाच … Read more

Union Budget 2024 : चांद्रयान 3 ते राम मंदिर; राष्ट्रपतींनी मांडला सरकारच्या 10 वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा

Union Budget 2024 Droupadi Murmu

Union Budget 2024 । आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी सरकारच्या १० वर्षाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी चांद्रयान ३ मोहीम आणि नुकतंच पार पडलेला राम मंदिर उदघाटन सोहळा यावर विशेष भाष्य केलं. जगभरातील गंभीर संकटांमध्ये भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून … Read more

Budget 2024 : मोबाईल होणार आणखी स्वस्त; सरकारने घेतला मोठा निर्णय

Mobile Phones Cheaper

Budget 2024 : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचे अंतरिम बजेट संसदेत सादर करणार आहेत. त्यापूर्वी देशातील जनतेला केंद्र सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. सरकारकडून मोबाईल फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आयातीवरील आयात शुल्क कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे त्यामुळे मोबाईलच्या किमती स्वस्त (Mobile … Read more

Union Budget 2024 : अर्थसंकल्पाच्या जलद अपडेटसाठी DailyHunt पहा

Union Budget 2024 Dailyhunt

Union Budget 2024 । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी 2024- 2025 या आर्थिक वर्षाचे अंतरिम बजेट सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला जाईल. देशात लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून नवीन सरकार देशाचा कारभार हातात घेईपर्यंत हे बजेट म्हणजे सरकारसाठी ब्लू प्रिंट मानली जाईल. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more

Budget 2024: देशाचे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण यांची एकूण संपत्ती किती?

Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले अर्थसंकल्प म्हणजेच बजेट (Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण या भाजप सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. आता पुन्हा एकदा देशाचे अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे निर्मला सीतारमण या नेमक्या कोण आहेत? त्यांचे … Read more

Budget 2024 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार करणार 3 महत्त्वाच्या घोषणा; पगारात होणार वाढ?

Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करणार आहेत. हे अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी शेवटचे देखील ठरू शकते. कारण, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपऐवजी केंद्रात नवीन सरकार स्थापन झाले तर पुढील वर्षे अर्थसंकल्प सादर (Budget 2024) करण्याची जबाबदारी नव्या सरकारकडे येईल. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे … Read more

Gold Rate : सोन्या- चांदीच्या किमती वाढणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Gold Rate Import Duty

Gold Rate । सोने- चांदीची खरेदी करणं भारतात शुभ मानलं जाते. वेगवेगळ्या सणानिमित्त तसेच लग्नाच्या कार्यक्रमासाठी आपण सोने खरेदी करत असतो. देशात सोन्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, मात्र याच दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे सोने खरेदीसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागू लागतात. सोन्या-चांदीवरील शुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतातील सोने … Read more

केंद्र सरकारची जबरदस्त योजना!! शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3 हजार रुपये पेन्शन

Farmer Pension

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकार विविध स्तरातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणत आहे. या योजना नागरिकांना लाभदायी ठरत आहेत. केंद्र सरकारने महिलांसाठी विविध बचत योजना आणली आहे. तसेच ज्यांना लघु उद्योग काढायचा आहे, अशा लोकांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने योजना आणली आहे. ज्यांना कमी क्षेत्राची शेती आहे, त्यांच्यासाठी केंद्र … Read more