सर्वसामान्यांना तांदूळ 25 रुपये किलो दराने मिळणार; केंद्र सरकारची नवी योजना

rice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच, केंद्र सरकार सर्वसामान्यांना भारत ब्रँड अंतर्गत गव्हाचे पीठ, डाळीसह तांदूळ देखील सवलतीच्या दरात पुरवणार आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून तांदूळ 25 रुपये किलो दराने विकला जाणार आहे. खरे तर तांदळाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने ही … Read more

सरकारची महिलांसाठी खास योजना! कमी व्याजदारात मिळेल 2 लाखांपर्यंत कर्ज

women scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वर्णिमा कर्ज योजना आणली आहे. या योजनेचा हेतूच महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे असा आहे. ही खास योजना नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने सुरू केली आहे. आज आपण या योजनेबाबतच माहिती जाणून घेणार आहोत. स्वर्णिमा कर्ज योजनेअंतर्गत केंद्र सरकार तीन लाखांपर्यंत … Read more

लक्ष दया! लहान मुलांच्या सर्दी-खोकल्याच्या या औषधावर सरकारने घातली बंदी; हे कारण आले समोर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लहान मुलांना सर्दी खोकला झाला की त्यांना अँटी-कोल्ड ड्रग दिले जाते. परंतु या औषधावर भारताच्या औषध नियामकाने बंदी घातली आहे. 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अँटीकोल्ड ड्रग कॉम्बिनेशन्स देण्यास बंदी घालण्यात आली आहे. कफ सिरफच्या वापरामुळे जगभरामध्ये 141 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच भारताच्या औषध नियामकाने या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय … Read more

नवीन वर्षात केंद्राचे पुणेकरांना खास गिफ्ट! पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो वाढवण्यास दिली मंजुरी

pune metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारकडून नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणेकरांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. आता केंद्र सरकारने मेट्रोला निगडीपर्यंत वाढवण्यासही मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नवीन वर्षामध्ये पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरू होणार आहे. ज्यामुळे आता पिंपरी ते निगडीचा प्रवास देखील पुणेकरांसाठी सोपा होऊन जाईल. केंद्र सरकारने पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाला … Read more

दिलासादायक बातमी! अखेर केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील

Modi And ethenol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. केंद्र सरकारने झुकते माप घेत ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना सुट मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फायदा साखर कारखानदारांना … Read more

बनावट नोटा चलनात आणणे वा अपहरण करणे ठरणार दहशतवादी कृत्य; फौजदारी संहितेत मोठे बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारने मंगळवारी दहशतवादी कृत्याची व्याख्या सुधारित केली आहे. नव्या फौजदारी संहितेनुसार, आता सरकारला धमकावण्यासाठी अपहरण करणे, बनावट नोटा चलनात आणणे, एखाद्याला दुखापत करणे किंवा त्याची हत्या करणे हे देखील दहशतवादाच्या श्रेणीत गणले जाणार आहे. तसेच, महिलांसोबत करण्यात येणार्या क्रूरतेची पुर्नव्याख्या करत त्यात महिलेच्या मानसिक आरोग्यास हानी पोहोचवण्याच्या कृत्याला देखील समाविष्ट करण्यात … Read more

सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही.., रास्ता रोको आंदोलनातून शरद पवारांची टीका

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावरून राज्यातील शेतकऱ्यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. आज याच मुद्द्याला धरून शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही, सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाचीही किंमत नाही” अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात … Read more

सावधान! आरोग्यासाठी ही पेनकिलर ठरतीये सर्वात धोकादायक; केंद्र सरकारकडून अलर्ट जारी

pain killer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगदुखी, डोकेदुखी अशा काही वेदना होऊ लागल्या की आपण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी पेन किलर खाण्याचा मार्ग वापरतो. परंतु अशाच एका पेनकिलर संदर्भात केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे. मेफ्टल पेन किलर ही आरोग्यासाठी घातक असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. भारतीय फार्माकोपिया कमिशन (IPC) ने या पेन किलर संदर्भात सतर्कता जारी केली आहे. … Read more

रस्ते अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार; सरकार राबविणार ही नवी सुविधा

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या प्रमाणात घट होण्यासाठी सरकार लवकरच रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत उपचार सुविधा देणार आहे. यामुळे रस्ते अपघातातील व्यक्तींचे प्राण वाचू शकते. पुढील चार महिन्यात सरकारकडून देशात कॅशलेस उपचार सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेअंतर्गतच जखमींना मोफत उपचार सेवा पुरवली जाणार … Read more

केंद्राची कठोर कारवाई!! 100 हून अधिक चीनी वेबसाइट्सवर घालणार बंदी

website

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इंटरनेटच्या माध्यमातून भारतीयांची फसवणूक करणाऱ्या चीनी वेबसाइट्सला केंद्र सरकारने झटका दिला आहे. केंद्र सरकारने 100 हून अधिक चीनी वेबसाइट्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक गुंतवणुकीशी संबंधित घोटाळ्यांसाठी भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या या वेबसाईट विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान … Read more