Central Railways : मध्य रेल्वेने केली मोठी कमाई; 7 महिन्यात कमवला 4129 कोटींपेक्षा जास्त महसूल

Central Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीयांच्या खिशाला परवडणारा प्रवासी पर्याय म्हणजे रेल्वे.लांबच्या पल्ल्यासाठी अतिशय परवडणारा आणि आरामदायी असा प्रवास असल्याने अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. त्यामुळे रेल्वेचा वापर रोजच्या दिवशी हजारो लाखो लोक करतात. कोणत्याही लांबच्या ठिकाणी जायचे असल्यास आपल्या समोर रेल्वे हाच पर्याय उभा ठाकतो. त्यामुळे रेल्वेला त्याचा चांगला फायदा होतो. याचेच फळ म्हणजे मध्ये रेल्वेने … Read more

पुणे – अजनी – पुणेसह चालवल्या जाणार 36 गाड्या ; मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे सध्या अनेक हिताचे निर्णय घेत आहे. त्यामध्ये अतिरिक्त गाड्या सोडणे, प्रवाश्यांसाठी नवीन रेल्वे सुरु करणे यामुळे प्रवाश्यांना सणासुदीतही प्रवास करण्यास दिलासा मिळतो. त्याचप्रमाणे याहीवेळी मध्य रेल्वेने पुणे – अजनी – पुणेसह तब्ब्ल 36 गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता या गाड्या कोणत्या असतील आणि त्यांचे वेळापत्रक कसे असेल याबाबत … Read more

Pune To Amravati Train : पुणे- अमरावती रेल्वेच्या फेऱ्या वाढणार; कसे असेल वेळापत्रक?

Pune To Amravati Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रविवारी दिवाळी असून अनेकजण आपापल्या गावी चालले आहेत. त्यातच एसटी बसेसच्या तिकीट दरात वाढ झाल्याने अनेक प्रवासी रेल्वेचा मार्ग अवलंबत आहेत. साहजिकच रेल्वेला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना सुखद प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी रेल्वे विभाग प्रयत्नशील आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाश्यांसाठी … Read more

Central Railways : मध्य रेल्वे 425 विशेष गाड्या सोडणार; कोणत्या ठिकाणी किती ट्रेन धावणार?

Central Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची संख्याही तेवढीच प्रचंड वाढताना दिसून येत आहे. आणि त्यातच आता दिवाळी आणि छटपूजाही जवळ येत आहेत. तसेच सुट्ट्याचे दिवस सुरु होणार आहेत. साहजिकच गाड्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने (Central Railways) या निमित्त तब्बल 425 विशेष … Read more

Central Railways : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!! स्थानकातील गर्दीच्या ठिकाणचे स्टॉल हटवणार

Central Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वेकडून (Central Railways) नेहमी काही ना काही मोठे निर्णय घेतले जातात. त्यामध्ये गर्दी हा सर्वात महत्वाचा भाग असतो. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दीमुळे सर्वच अडचणी निर्माण होत असतात. त्याच गोष्टीचा विचार करून प्रवाश्यांना अधिक सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वेने स्थानकातील गर्दीच्या ठिकाणचे स्टॉल हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य … Read more

Indian Railways : पुणे, सातारा, कोल्हापूरकरांनो, 22 ऑक्टोबरपर्यंत ‘या’ रेल्वेगाड्या उशिरा सुटणार

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास (Indian Railways) करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढणार आहे. मात्र महाराष्ट्रातील काही प्रवाश्यांची चिंता वाढणार आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ही बातमी महत्वाची आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार आहे. पुणे विभागात काही तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्याचा थेट परिणाम वरील शहरांकडे जाणाऱ्या … Read more

Pune Railway : पुण्यातून मराठवाड्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार; वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठवाड्यातुन मोठ्या संख्येने लोक नोकरी व शिक्षणासाठी पुणे शहरात दाखल होत असतात . त्यामुळे मराठवाड्यातून पुण्यात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वच  रेल्वेगाडयांना तोबा गर्दी पाहायला मिळते . त्यामुळे अनेक प्रवश्यांना नाईलाजाने अन्य पर्यायचा  वापर  करावा  लागतो. त्यामुळे त्यांची प्रवासात  मोठी  फजिती  पाहायला मिळते . या सर्व गोष्टी लक्षात  घेता  मध्य रेल्वेने (Central … Read more