रयत शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या मुलाची शाळेच्या कामासाठी पायीपिट, फोटोत दिसणारे व्हायरल अण्णा नक्की कोण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या सोशल मीडियात पांढरा शर्ट अन पायजमा घालून उन्हातून पायी चालत निघालेल्या एका ८० वर्षांच्या आजोबांचा फोटो व्हायरल होत आहे. पत्रकार संपत मोरे यांनी फेसबुकवर सदरील फोटो पोस्ट केला असून त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे. या फोटोत दिसणारी व्यक्ती रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दानशूर बंडो गोपाळा कदम … Read more

थंडीत स्वेटर घालून झोपणे आरोग्यासाठी योग्य आहे का??

Sweater In Winter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या थंडीचे वातावरण सुरु आहे. काही ठिकाणी थंडीचे तापमान हे अधिक आहे. त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटर, मफलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अधिक थंडी जाणवू नये यासाठी स्वेटरचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये लोकर, जर्किंग यासारख्या पद्धतीचे स्वेटर घातले जाते. पंरंतु अनेकदा या स्वेटरमुळे आपल्या आरोग्यावर बोट उचलले जाते आणि प्रश्न पडतो … Read more

रामभक्तांनो, अयोध्येला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द; नेमकं कारण काय??

Ayodhya Trains Cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अयोध्या मध्ये भव्यदिव्य राममंदिर उभारणी करण्यात आली आहे. अयोध्यामध्ये बांधण्यात आलेल्या नवीन मंदिरात प्रभू श्रीरामाची २२ जानेवारीला प्राणप्रतिस्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी देशपातळीवर मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्ती मंदिरात स्थापन केली जाणार आहे. या आयोजित कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून कार्यक्रमासाठी लोक … Read more

SIP Investment : SIP मध्ये गुंतवणूक करायचीय?? पहा काय आहे प्रोसेस

SIP Investment Process

SIP Investment | आजच्या चांगले आयुष्य जगण्यासाठी आणि भविष्यात पैशांची समस्या निर्माण होऊ नये यासाठी आपण पैशाची गुंतवणूक करत असतो. त्यासाठी विविध पॉलिसी, फंड्स आणि सरकारच्या बऱ्याच योजना आहेत . परंतु नेमकी गुंतवणूक कश्यामध्ये करायची हेच काहीजनांना समजत नाही. त्यामुळे अनेक चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि गुंतवणूक होण्याच्या ऐवजी त्यांचे नुकसानच होते. आपण गुंतवलेले पैसे … Read more

पॉवर बँक म्हणावं की जनरेटर? फक्त 1 तासांचं चार्जिंग आणि महिनाभर घ्या लाईटचा आनंद

OSCAL PowerMax 3600 Power Bank (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजही अनेकदा आपल्याकडे अचानक विज जाण्याची समस्या आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजणांच्या घरी इन्व्हर्टर किंवा जनेरेटर बसवलेले असतील ज्याद्वारे अचानक वीज गेल्यानंतरही घरातील विजेवर आधारित उपकरणे चालू राहतात. याच पद्धतीने आता तुम्ही प्रवासात आणि आपल्या घरी सुद्धा विजेचा पुरवठा कायम ठेऊ शकता त्यासाठी Blackview या कंपनीने OSCAL PowerMax 3600 बनवली आहे. या … Read more

इंडिगोची अवस्था ST बस सारखी; मोडक्या सीटचा फोटो प्रवाशाकडून शेअर

Indigo Flight Broken Seat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोणत्याही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जायचे असल्यास सर्वात आधी डोळ्यासमोर येते इंडिगोचे विमान. दुसऱ्या राज्यात किंवा देशात जाण्यासाठी इंडिगो कंपनीचे विमान (Indigo) हे सुरक्षित आणि अधिक आरामदायक वाटते. नुकताच इंडिगोने आपले प्रवास शुल्क कमी केले आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना याचा फायदा होत आहे. परंतु, याच इंडिगो कंपनीच्या विमानात एसटीसारखी अवस्था झालेली पाहायला मिळाली … Read more

सेंड केलेला E- Mail समोरच्या व्यक्तीने पाहिला की नाही हे कसे पाहता येते? जाणून घ्या या ट्रिक

Gmail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकदा नोकरीसाठी किंवा ऑफिशीअल कामासाठी ई-मेलचा वापर आपल्याला करावा लागतो. ज्याप्रमाणे आपण व्हाट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या इतर सोशल मीडियावरती एखाद्या व्यक्तीला मेसेज सेंड केल्यानंतर त्या व्यक्तीने तो मेसेज पाहिला की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ब्लू टिक दिसते. आणि त्याद्वारे समजत की, समोरच्या व्यक्तीने आपला मेसेज पाहिला आहे. परंतु ही सुविधा ई-मेल … Read more

पुण्याहून गोवा प्रवास अवघ्या 1 तासांत; सुरू होणार नवीन विमानसेवा

Pune To Goa Akasa Airline

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गोवा हे पर्यटनासाठी तर पुणे हे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्यावरून गोव्याला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुपरफास्ट होईल अशी चर्चा होती. आता याच चर्चेला पूर्णविराम लागणार आहे. कारण या मार्गावर अकासा एअरलाइन्स या विमान कंपनीची विमानसेवा सुरु केली आहे. त्यामुळे गोव्यावरून पुण्याला विमानाने प्रवास करणाऱ्या … Read more

पुण्याहून कोकणात जाण्यासाठी तयार होणार तिसरा मार्ग; कसा असेल रूट?

Pune To Konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुण्याहून कोकणात (Pune To Konkan) फिरायला जाणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. कोकणचे सौन्दर्य पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यातच नोकरीनिमित्त कोकणातील अनेकजण पुण्याला असतात. त्यामुळे कोकण ते पुणे वाहतूक सातत्याने सुरु असते. या पार्श्वभूमीवर या मार्गांवरील वाहतूक वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणजे पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तिसरा … Read more

सरकारी योजनेचा लाभ घ्यायचाय?? मग ‘हे’ 5 Apps मोबाईल मध्ये नक्की डाउनलोड करा

Government Apps

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्याच्या काळात प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतोच आणि मोबाईल फोन ही गरजेची बाब बनलेली आहे. मोबाईल फोनमुळे आपली बरीचसी कामे सोपी होत गेली आहेत. अनेकांना मोबाईल चॅटिंगसाठी किंवा ऑनलाईन खरेदीसाठी तसेच सोशल मीडिया वापराण्यासाठी वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का? मोबाईल वर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांना अर्ज करून घरबसल्या लाभ सुद्धा घेऊ … Read more