शर्जिल उस्मानीला आपले मत प्रदर्शित करण्याचा अधिकार- छगन भुजबळ
पुणे | पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शर्जिल उस्मानी या तरुणानं केलेल्या भाषणावरून महाराष्ट्रात सध्या राजकीय गदारोळ सुरु आहे. शर्जिल उस्मानीला आपले मत प्रदर्शित करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुण्यात केले. भुजबळ हे नाशिककर म्हणून ९४ व्या संमेलनाचे आमंत्रण नियोजित संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर … Read more