भाजपा- राष्ट्रवादी ट्रोला-ट्रोली

मुंबई प्रतिनिधी| बालभारतीने मराठी संख्याशास्त्र वाचनात बदल केल्या पासून महाराष्ट्रातील राजकीय फड बराच मनोरंजक आणि एकेमेकाना ट्रोल करण्यात व्यस्त आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बालभारतीतील बदलावरून राष्ट्रवादीनं आधी मुख्मंत्र्यांना फडणवीस च्या ऐवजी फडण दोन शुन्य असं म्हणायचं का असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला होता. बालभारतीच्या पुस्तकातलं उदाहरण देत, शरद गवत आण… अशा शब्दातून मुख्यमंत्र्यांनी … Read more

साध्वी प्रज्ञाविरुद्ध छगन भुजबळ करणार प्रचार

मुंबई प्रतिनिधी | माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञाविरोधात प्रचार करणार आहेत. छगन भुजबळ दौन दिवसाच्या भोपाळच्या दौ-यावर असणार असून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी ते भोपाळमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. भुजबळ यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर नेत्यांसह कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे देखील असणार असल्याचे वृत्त … Read more

राज ठाकरे आघाडीत राहतील, छगन भुजबळ यांचे संकेत

Raj Thackeray

नागपूर प्रतिनिधी | ‘महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची व्यंगचित्र अनेक सभांपेक्षा परिणामकारक आहेत. अलीकडील काळात राज ठाकरे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांच्यावर जोरदार टिका करताना दिसत आहेत. मोदी विरोधी म्हणुन राज यांची ओळख बनत आहे’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल … Read more

छगन भुजबळ यांना केले रुग्णालयात दाखल

images

मुंबई | राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्याची आज कोर्टात तारीख होती. कोर्टात हजर होण्यासाठी ते घरातून निघाले परंतु त्यांच्या छातीत वेदना निर्माण झाल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. मेहता भुजबळ यांच्यावर उपचार करत … Read more