एमआयएममुळे शहराचा विकास राखडतो; ते दंगे घडवतात- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे विरुद्ध खासदार इम्तियाज जलील यांची नेहमीच शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळते. आज देखील काहीसे असेच घडले आहे. चंद्रकांत खैरे एका उर्दू दैनिकाच्या वर्धापन दिन सोहळ्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमवर निशाणा साधत खोचक खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली … Read more

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ‘त्या’ विकास कामांबद्दल केली नीती अयोगाच्या सीईओ सोबत चर्चा

chandrakant khaire

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला नीती आयोगाचे सीईओ यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैर यांनी विकास कामांबद्दल त्यांच्यासोबत अर्धातास चर्चा केली. या चर्चेत त्यांनी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद येथे केंद्र सरकार पुरस्कृत केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र (CGHS) सुरू करा, राष्ट्रीय महामार्ग ५२ ( २११ ) अंतर्गत कन्नड-चाळीसगाव घाटातील बोगदा, औरंगाबाद चाळीसगाव … Read more

चंद्रकांत खैरेना आता कोण विचारतो; खा.कराड यांचा टोला.

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे पराभूत झाल्या पासून पक्षातील त्यांचा वर्चस्व कुठे तरी कमी झाला असल्याची चर्चा ऐकायला मिळतात. आज एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड यांनी टोला लगावत आता खैरेंना कोण विचारतो अशी खोचक प्रतिक्रिया दिली.त्यामुळे येत्या काळात खैरे आणि कराड अशी शाब्दिक चकमक पाहायला मिळू शकते. दोन … Read more

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज, बन्सीलालनगर आरोग्य केंद्रात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यापूर्वी  ८  मार्च रोजी पहिली लस घेतली होती. जगभरात आलेले कोरोनाचे संकट लवकरच दूर होईल,  मात्र तत्पूर्वी सर्वांनी उपयोजनाचे पालन करावे. मास्क वापरणे,  हात धुणे,  अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करावा. तसेच सर्वांनी लसीकरण करावे, असे आवाहन शिवसेना नेते … Read more

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे मोफत वाटप

औरंगाबाद :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने गरजू लोकांसाठी शिवभोजन योजना सुरू केली आहे.  संचारबंदीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही थाळी मोफत देण्याचे जाहीर केले.  त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते घाटी रुग्णालयात मोफत शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात आले.  यावेळी असंख्य गरजवंतांनी या शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. यावेळी मंजूर थाळीपेक्षा जास्त … Read more

कोरोना संकटात लसीकरण गरजेचे,  नागरिकांनी सहभाग घ्यावा

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध म्हणून लसीला संशोधकांनी मंजुरी दिली आहे.  त्यामुळे निःसंकोचपणे सर्वांनी लसीकरण करावे,  मी स्वतः लस घेतली असून आपण सहभाग नोंदवा,  असे विनम्र आवाहन शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. औरंगाबादमधील जिल्हा व्यापारी केंद्राचे बालाजी मंदिर,  राजाबाजार लसीकरण केंद्र,  मनपाचे शाह बाजार लसीकरण केंद्र,  रोटरी क्लब व जैस्वाल महिला संघटनातर्फे … Read more

विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना सुविधा पुरवा : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद । मराठवाड्यातील खेळाडूंची पंढरी असलेल्या गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा देण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. तसेच स्थानिक खेळाडूंना प्रवेश शुल्कात सूट द्यावी, जिम्नॅस्टिकसाठी स्वतंत्र हॉल तयार करावा, अत्याधुनिक पद्धतीने क्रिकेटची सिमेंट पीच करा, अशी सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्याचे … Read more

सुनील खजिनदार मृत्यू प्रकरण : चंद्रकांत खैरे आणि पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात खडाजंगी

chandrakaant khaire v

: शिवसेना उप तालुकाप्रमुख सुनील खजिनदार यांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना नेते आणि माजी खासऔरंगाबाद दार चंद्रकांत खैरे तसेच पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी चंद्रकांत खैरेंचा आवाज चढला, त्यावर राजश्री आडे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात आत्महत्या केली होती. आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर हजारोंचा जमाव पोलीस ठाण्यात जमला होता. यावेळी … Read more

खैरे कळण्याची गरज काय ? अंबादास दानवे यांचे खैरे यांना प्रत्युत्तर

ambadas danve

औरंगाबाद : जिल्हा बँक निवडणुकीवरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्यात शाब्दिक वाद होत आहे. तुम्हाला खैरे कळले नाहीत या खैरे यांच्या प्रश्नावर त्यांना विचारले असता, शिवसेना कळली मग खैरे कळण्याची गरज काय ? अशा शब्दात त्यांनी खैरे यांना प्रत्युत्तर दिले. जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काळात होत आहे.त्या दृष्टीने सध्या जिल्ह्यातील … Read more

कोण तो अंबादास दानवे? माझ्या पेक्षा सिनियर आहे का? – शिवसेना नेते खैरे भडकले

औरंगाबाद : आमदार अंबादास दानवे यांचे नाव काढताच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भडकले.कोण तो अंबादास दानवे.?तो काय माझ्या पेक्षा वरिष्ठ आहे का? त्याचे नाव घेऊन तोंड खराब करत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रस्थापितांना जनता कंटाळली आहे.त्यामुळे यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत चमत्कार होईल आणि शेतकरी सहकार बैंक विकास पॅनल निवडून येईल असे शिवसेना नेते चंद्रकांत … Read more