देशात लोकशाही आहे, दंडुकेशाही चालणार नाही; चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला ठणकावलं

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या देशात लोकशाही आहे. दंडुकेशाही चालणार नाही, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला ठणकावलं आहे. काल मुंबई येथील शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये घमासान रंगलं त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आपला राग व्यक्त केला. तुम्ही हिंदुत्व सोडणार आणि आमच्या हिंदुत्वावर टीका करणार तर कसं सहन होईल? असा सवाल … Read more

शिवसेना खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलनाच्या लढाईत सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून कोल्हापूर येथे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावतीने मूक आंदोलन सुरु केली आहे. या आंदोलनास अनेक पक्षातील नेत्यांनी पाठींबा दर्शवला असून यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही दाखल झाले आहेत. त्यांच्यानंतर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे आजारी असताना देखील सलाईन लावून आंदोलन स्थळी दाखल … Read more

चंद्रकांत पाटलांना स्वघराचा थांगपत्ता नाही ; जयंत पाटील यांच्यावरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू अस वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून देखील पाटलांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांचा जोरदार समाचार घेत त्यांना स्वघराचा थांगपत्ता नाही असं म्हंटल आहे. “जिवलगा राहिले रे दुर … Read more

वाघाच्या मिशीला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान

chandrakant patil sanjay raut 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यातील वाघावरून जुंपलेली शाब्दिक चकमक अद्याप सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पुन्हा एकदा चंद्रकात पाटलांवर पलटवार केला आहे. वाघ हा वाघ असतो. त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय मग बघू, असं म्हणत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपचे … Read more

मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे राहणार; वाटाघाटी नाही : राऊतांच स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदावरून तर्कवितर्क लढविले जात असताना खासदार संजय राऊत यांनी या चर्चेवर पडदा टाकत ‘सामना’तून मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे राहणार असे सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत केल्या जात असलेल्या चर्चेबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. “महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्षे राहणार … Read more

2024 च्या निवडणुकीत जयंत पाटलांना घरी पाठवू – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. जर सर्वांनी एकजूट दाखवली तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटलांना घरी पाठवू असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. ते इस्लामपूर येथील कार्यक्रमात बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, “राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे … Read more

शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा; राऊतांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

chandrakant patil sanjay raut 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील खडाजंगी संपता संपेना. याच दरम्यान शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर संजय राऊत यांनी पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा अशा शब्दांत राऊतांनी पाटलांवर पलटवार केला. संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई केंद्रशासित प्रदेश … Read more

आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे; चंद्रकांतदादांचं प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा मैत्री होईल का यावरून आरोप – प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत. मैत्री कोणाशी करायची हे वाघ ठरवतो अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला फटकारल्या नंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे … Read more

कोणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवतो; संजय राऊतांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

sanjay raut and chandrakant dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवतो असे संजय राऊत यांनी म्हंटल. नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले … Read more

… तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

chandrakant patil uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसोबत तब्बल अर्धा तास चर्चा केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजप- शिवसेनेची युती होणार का असा प्रश्न असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला मोठी ऑफर दिली आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील … Read more