BGPPL : आशियातील सर्वात मोठ्या पेपर कंपनीला घरघर ; 16 हजार कुटुंबांवर टांगती तलवार

_BGPPL

BGPPL : आपल्याला माहित आहेच की वाढत्या शहरीकरणामुळे झाडे नष्ट झाली आहेत. आपल्याला झाडांपासून अनेक गोष्टी मिळत असल्या तरी मुळात ती झाडे लावण्यासाठी जमीनच शिल्लक नाहीये. सध्याच्या युगाच्या या भीषण वास्तवाचा फटका एका ७२ वर्षांपासून पेपर बनवत असलेल्या कंपनीला बसला असून ही कंपनी (BGPPL) आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे साहजिकच या कंपनीमध्ये काम करणाऱ्या … Read more

काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

Balu Dhanorkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची आज प्राणज्योत मालवली आहे. रविवारी रात्रीपासून अचानक धानोरकर यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर तातडीने एअरऍम्ब्युलन्सने त्यांना उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येईल. … Read more

काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक!

Balu Dhanorkar

नागपूर । राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या प्रकृती चिंताजनक आहे. काल रात्रीपासून अचानक धानोरकर यांची प्रकृती बिघडली. त्यांनतर तातडीने एअरऍम्ब्युलन्सने त्यांना उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आले आहे. कालच बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांना काळ रात्रीपासून अस्वस्थ वाटू लागले होते. यापूर्वी धानोरकर यांची किडनीस्टोन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच स्थूलतेची … Read more

तरुण तहसिलदाराची मध्यरात्री अवैध वाळूउपसा करणार्‍यांवर कारवाई

चंद्रपूर (गोंडपिंपरी) | नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध अशा चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफियांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांना कुणी रोखणारे आहे की नाही ? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. याला आता एक समर्पक उत्तर मिळालं आहे. जिगरबाज – धडाकेबाज असे तरुण परिविक्षाधीन अधिकारी अविनाश शेंबटवाड. शेंबटवाड हे गेल्या वर्षीच गोंडपिंपरी तालुक्यात परिविक्षाधीन तहसीलदार आणि निवासी … Read more

चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा गडचिरोलीतील 500 गावांनी केला निषेध, गडचिरोलीतील व्यसनाधीनतेचेही वाढणार प्रमाण

गडचिरोली | महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयाचा गडचिरोली जिल्ह्यातील ५०० गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूरची दारू सुरु झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातीलही व्यसनाधीनतेच्या प्रमाणात वाढ होणार असल्याची भीती या गावांनी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्याच्या फायद्याचा आहे. मागच्या २७ … Read more

चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेच्या हिताविरुद्ध, 250 गावांनी केला निषेध

गडचिरोली |  महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्यांच्या फायद्याचा आहे, असे मत व्यक्त करीत, गडचिरोली जिल्ह्यातील गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. दारूमुळे अन्याय झालेल्या लक्षवधी महिलांची व्यथा तत्कालीन सरकारने लक्षात घेऊन २०१५ मध्ये चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू केली. मात्र यावर पाणी … Read more

चंद्रपूरची 59 व्या महाराष्ट्र राज्य हिन्दी नाट्य स्पर्धेत बाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 59 व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भाने बाजी मारली असून, चंद्रपूरच्या ‘हॅलो राधा मे रेहाना’ या नाटकाने निर्मितीच्या प्रथम पारितोषिकासह राज्यात अव्वल ठरण्याचा मान प्राप्त केला आहे. बेळगावच्या ‘भूमिका’ या नाटकाला द्वितीय तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चिंतामणनगर शाखेच्या ‘रूद्राली’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. राज्याच्या सांस्कृतिक … Read more

पोलीसांसोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार 

गडचिरोली प्रतिनिधी । महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर हा नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात अनेकदा नक्षली कारवाया होत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच पोलीस दक्ष असतात. आज चंद्रपूर उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र हद्दीत नक्षलवादी आणि सी-६० कमांडोंच्या मध्ये चकमक झाली. यामध्ये एका नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवारी) संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास … Read more

अवैधरित्या सागवानाची तस्करी करणार्‍या ५ जणांना वनविभागानं केलं जेरबंद

चंद्रपूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील झरण वनपरिक्षेत्रात गस्तीवर असताना वनविभागाच्या पथकाने अवैधरित्या सागवानाची तस्करी करण्याला टोळीतील एका आरोपीला रंगेहाथ पकडले तर इतर ४ जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची वनकोठडी सुनावली. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपीच्या माहितीवरून १६ फेब्रुवारीला आणखी ४ जणांना अटक करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले … Read more

चंद्रपूर जिल्ह्यात बोगस आश्रमशाळांचा सुळसुळाट; कारवाई करण्याची अभय मुनोत यांची मागणी

आश्रम शाळा कागदोपत्रीच असून बोगस विद्यार्थी हजेरी पटावर दाखवून शासनाकडून करोडो रुपयांचे अनुदान संस्थाचालक आणि समाज कल्याणचे अधिकारी संगनमत करून लाटत आहे असा खळबळजनक आरोप अभय मुनोत यांनी केला आहे.