पळून जायचा होता डाव…पण नियतीने घातला तिच्यावर घाव
चंद्रपूर प्रतिनिधी | प्रेमीयुगूल पळून जात असताना शेतात जंगली जनावरांचा शिरकाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या जिवंत तारेचा स्पर्श झाल्याने प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रियकराने सकाळी वरोरा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडीस आली. भद्रावती तालुक्यातील एका गावातील रहिवाशी प्रियकर याचे वरोरा तालुक्यातील एका गावातील युवतीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र घरच्यांचा विरोध असल्याने … Read more