धक्कादायक! दारुच्या नशेत पोलीस कर्मचार्‍याची नागरीकाला बेदम मारहाण

चंद्रपूर प्रतिनिधी | जिल्ह्यात नुकतीच पिट्टीगुडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आलंदे यांनी एका युवकाला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यावरचे चामडीसह केस कापून जबर जखमी केल्याची घटना ताजी असताना व या घटनेमुळे पोलीस प्रशासनाविरुद्ध जनतेत रोष असतांना पुन्हा वरोरा पोलीस कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीस जबर मारहाण करण्याचा प्रकार समोर आल्याने जनतेत पोलीस प्रशासनाविरुद्ध मोठा रोष दिसून येतं आहे. … Read more

धक्कादायक! चाकूने केसांसह काढली डोक्याची कातडी

चंद्रपूर प्रतिनिधी | अमित राऊत आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्याती अंबेझरी या गावी काल माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून हे कृत्य दुसरा-तीसरा कुणी केले नसून कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका ठाणेदारा कडून घडले आहे. या महाशयाने खिशातील धारदार चाकू काढून एका युवकाच्या डोक्याची केसांसह चक्क कातडीच काढून जमीनीवर फेकली. सविस्तर वृत्त असे … Read more

लोकसभेत वामनराव चटप ठरणार किंगमेकर

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे सलग ४ वेळा भाजपा कडून खासदार असलेल्या हंसराज अहीर यांच्याविषयी एन्टीइन्कमबंसी फॅक्टर मोठा आहे. परंतु, त्यांच्याविरोधात काँग्रेसला तगडा उमेदवार मिळत नसल्याने दरवेळी भाजपाचे फावते. पण यावेळी वामनराव चटप यांनी काँग्रेस कडून लोकसभा लढवावी, यासाठी काँग्रेस हायकमाण्डने त्यांच्याकडे आग्रह धरला होता. पण त्यांनी यावेळी लोकसभा निवडणुक न लढविण्याचा निर्धार केला आणि … Read more

हंसराज अहिर यांच्या विरोधात काँग्रेसकडून हे तीन उमेदवार शर्यतीत?

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे भाजपचा बालेकिल्ला म्हणून विदर्भात ओळख असलेल्या चंद्रपूर मधून हंसराज अहिर सलग चौथ्यांदा भाजपचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळेस भापजला टक्कर देण्यासाठी काँग्रेससमोर मोठे आवाहन थाटले आहे. अशातच जिल्ह्यात काँग्रेस मध्ये असलेल्या गटबाजीचा फायदा हा भाजपला होत होता त्यामुळे या क्षेत्रात लोकसभेसाठी उमेदवार शोधण्यात काँग्रेसला मोठी अडचण निर्माण होत … Read more

चंद्रपूर शहरातील असली किन्नारांना नकली किन्नरांकडून बेदम मारहाण

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे चंद्रपूर शहरातील एका व्यापाराकडे लग्नाच्या कार्यक्रमात नाच गाण्यासाठी जात असलेल्या एका किन्नारांच्या टोळीवर शहरातील कथीत किन्नरांच्या टोळीने हल्ला चढवून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याने हल्ला झालेल्या किन्नरांवर भितीचे वातावरण पसरले आहे. संबंधित घटनेबाबत चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वरी रेड्डी यांना निवेदन देऊन कथीत किन्नारांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली … Read more

काँग्रेस प्रवेशाआधी शिवसेना आमदार दर्ग्यात

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमधील प्रवेशाआधी ‘अजमेर शरीफ दर्ग्या’त दर्शनासाठी गेले. काँग्रेस प्रवेशानंतर चंद्रपूर येथून तिकिट मिळावे यासाठी धानोरकरांनी अजमेर शरीफ दर्गा गाठला. त्यांनी दर्ग्यात चादर चढवली आणि आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी प्रार्थनाही केली. येत्या दोन दिवसांत धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वरोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार … Read more