अजित पवार, जयंत पाटलांवर गुन्हे दाखल करा : चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडून कोरोनाचे नियम डावलून पंढरपूरमध्ये मोठमोठ्या सभा घेतलया जात आहेत. या सभांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाढत आहेत. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी … Read more

‘महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध धंद्यासाठी जिल्हे वाटून घेतलेत’; बावनकुळेंचा खळबळजनक आरोप

नागपूर । शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत असा खळबळजनक आरोप भाजपाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ‘जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून वाळूचोरी, तस्करी या प्रकारचे धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या … Read more

‘मी विधानपरिषदेचे तिकीट मागितलचं नव्हतं’; चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा

नागपूर । चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद तिकीटबाबत सुरु झालेल्या पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादावर आपलं सोडलं. मी विधानपरिषदेसाठी तिकीट मागितली नव्हते असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. काल एका वृत्तवाहिनीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी आपली भूमिका मांडताना बावनकुळे यांना तिकीट मिळाले नसल्याबाबत दुःख व्यक्त केले. त्यांनतर आज बावनकुळे यांनी आपली मत व्यक्त केलं. ते म्हणाले, ”मला वाटतं पक्षाची … Read more