शिवरायांचा पुतळा तुटला नाही तर तोडला; नव्या दाव्याने खळबळ

sanjay raut on shivaji maharaj statue

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. याप्रकरणी सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी पाहायला मिळत असून आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. शिवरायांचा पुतळा तुटला … Read more

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी!! महाराजांची वाघनखे साताऱ्यात प्रदर्शनासाठी खुली

shivaji maharaj wagh nakh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे आता महाराष्ट्रात याची देही याची डोळा पाहता येणार आहे. साताऱ्यात वस्तू संग्रहालयात शिवरायांची ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनाला ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते … Read more

Shivrajyabhishek Din 2024: व्हायरल होतीये छत्रपतींची आभाळमय प्रतिमा…! AI ची कमाल एकदा पहाच

chatrapati

Shivrajyabhishek Din 2024: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज…! आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनात आहेत. महाराजांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रत्येकची एक वेगळी संकल्पना असते. कुणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. त्यांच्या कार्याचे स्मरण करतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात तर … Read more

Shivjayanti 2024 : महाराष्ट्रातील ‘हे’ किल्ले देतात हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष

Shivjayanti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shivjayanti 2024) संपूर्ण महाराष्ट्राचे आद्यदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज राज्यभरात तारखेनुसार शिवरायांची जयंती साजरी केली जाते. दरवर्षी हा दिवस एखाद्या उत्सवासारखा जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गायले जाते, देखावे उभारले जातात, भव्य रॅलीचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात तिथी आणि तारखेनुसार छत्रपती शिवाजी … Read more

इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे बुलढाण्यातील वातावरण पेटलं; गावबंद करून घटनेचा निषेध

buldana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुलढाणा जिल्ह्यात एका युवकाने इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे चांगलेच वातावरण पेटले आहे. याठिकाणी घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत गावकऱ्यांनी टायर जाळून आणि गावबंद करून युवकाला अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच, त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेतले आहे. नेमकं काय घडलं? सदर … Read more

Satara News : छ. शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं सातारकरांना लवकरच पाहता येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये आहेत. ती वाघनखं भारतात आणण्याची घोषणा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. येत्या दोन महिन्यात ती वाघनखं भारतात येणार आहेत. भारतात आणल्यानंतर मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर या शहरातील वस्तुसंग्रहालयात शिवप्रेमींना पाहण्यासाठी ती ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, साताऱ्यातील शिवप्रेमींना आणि सातारकरांना छत्रपती शिवरायांची … Read more

आग्र्याच्या किल्ल्यात आज गुंजणार छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज व संभाजीराजे यांना ज्या किल्ल्यात औरंगजेबाने कैद केले होते त्या ठिकाणी आज प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातून 10 हजार शिवभक्त गेले आहेत. शिवजयंती निमित्ताने आग्रा किल्ल्यावर पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा गुंजणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उत्तर प्रदेशचे … Read more

पुण्यातला बंद हा बेकायदेशीरच, तातडीने उदयनराजेंना अटक करा; ॲड. गुणरत्न सदावर्तेची मोर्चावर संतप्त प्रतिक्रिया

Gunaratna Sadavarte Udayanraje Bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्यपाल हटाव अशी मागणी करत विविध संघटना आणि शिवप्रेमींकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान आज पुण्यातील डेक्कन ते लालमहाल असा मोर्चाही काढण्यात आला आहे. विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. या मोर्चावरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आरोप केले आहेत. “आजचा हा … Read more

मुंबई महापालिकेची निवडणूक कोणासोबत लढणार?, राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाले की,

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कोल्हापुरात आपल्या कोकण दौऱ्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा, उद्धव ठाकरे व मुंबई महापालिका निवडणूक, महाराष्ट्र कर्नाटक वाद आदी विषयांवर त्यांनी परखड मत मांडले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद … Read more

त्यांनी उचलली जीभ आणि लावली…; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया

Amol Mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आज एक विधान केले. त्यांच्या विधानानंतर राज्यपालांवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “आज पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि टाळ्याला लावली. हुरळून जाऊन एखादा माणूस जसं गडकरी आणि पवारांनी आपल्या पाठीवर कौतुकाची … Read more