IPL 2022 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या CEO ने केले मोठे वक्तव्य
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. आता उरलेली आयपीएल सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेची तयारी करत असतानाच सर्व टीमनं आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलचे नियोजन सुरु केले आहे. पुढील आयपीएलमध्ये नवीन दोन टीम दाखल होणार आहेत. त्याचबरोबर मेगा ऑक्शनदेखील होणार आहे. यामुळे चेन्नई सुपर … Read more