यंदाची IPL धोनीची शेवटची?? चेन्नईच्या CEO नी केलं मोठं विधान

MS Dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2024 ची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. नुकताच यंदाच्या आयपीएल सीजनसाठी सर्व खळाडूंचा लिलाव झाला असून आता संघ सुद्धा सज्ज झाले आहेत. IPL म्हंटल कि, सर्वात जास्त चर्चा रंगते ती चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) … गेल्या काही IPL सीजन दरम्यान ही धोनीची शेवटची आयपीएल असेल का? असा प्रश्न … Read more

धोनीच्या हातात ‘भगवत गीता’, हेच आहे का कॅप्टन कुलच्या यशाचे रहस्य?

MS Dhoni Bhagwat Gita

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) चर्चा तर कायमच होते. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल मध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईने (Chennai Super Kings) दमदार कामगिरी करत ट्रॉफी आपल्या नावावर केली. त्यानंतर चेन्नईचे चाहते या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच धोनीची गुडघेदुखी समोर आली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये … Read more

MS धोनी रुग्णालयात दाखल होणार? नेमकं झालं काय? चाहत्यांमध्ये चिंता

ms dhoni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा दणदणीत पराभव करून पाचव्यांदा आयपीएलवर आपलं नाव कोरल. चेन्नईचे चाहते या विजयाचा आनंद अजूनही साजरे करत असतानाच दुसरीकडे धोनीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांच्या काळजी वाढली आहे. धोनी लवकरच रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. धोनीच्या गुडघ्याची दुखापत … Read more

IPL 2023 : Play Off चे Schedule स्पष्ट; पहा कोणत्या संघाचा सामना कधी आणि कोणाबरोबर

IPL 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल रविवारी रात्री रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यानंतर यंदाच्या आयपीएल मधील प्ले ऑफ चे चित्र स्पष्ट झालं आहे. गुजरातने बंगलुरू विरुद्ध विजय मिळवल्याने मुंबई इंडियन्सला प्ले ऑफ चे तिकीट मिळालं असून गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपरजायंट आणि मुंबई इंडियन्स हे ४ संघ प्ले ऑफ साठी पात्र … Read more

धोनी IPL मधून निवृत्त होणार? ‘त्या’ विधानाने चाहत्यांच्या पोटात गोळा

MS Dhoni CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीचे चाहते देशभरात आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जरी घेतली असली तरी त्याची जादू आणि चाहत्यांच्या मनातील स्थान अजूनही कायम आहे. याचा प्रत्यय यंदाच्या आयपीएल मधेही तुम्हाला पहायला मिळतोय. चेन्नईचा सामना असेल तर खास धोनीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होतेय. परंतु धोनीच्या एका विधानाने मात्र याच चाहत्यांच्या पोटात … Read more

आजपासून IPL ची रंगत; चेन्नई- गुजरात मध्ये पहिला सामना

ipl 2023 csk vs gt

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशभरातील क्रिकेटप्रेमीच लक्ष्य असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगची (IPL) सुरुवात आजपासून होणार आहे. यंदाच्या आयपीएलच्या या हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) मध्ये होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता हा महामुकाबला होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स … Read more

फलंदाजही धोनी आणि गोलंदाजही धोनीच; CSK ने शेअर केला खास Video

MS dhoni during practice

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा मानल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL 2023 ला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व संघानी तयारीला सुरुवात केली आहे. काही खेळाडू अजूनही आंतरराष्ट्रीय सामन्यात व्यस्त असले तरी काहींनी सरावाला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची क्रिकेट मालिका नुकतीच संपली असल्याने खेळाडू सध्या आराम करत आहेत. मात्र दुसरीकडे … Read more

बेन स्टोक्स CSK चा कर्णधार होणार? CEO नी दिले मोठं अपडेट

CSK dhoni and stokes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोकला चेन्नई सुपर किंग्सने १६.२५ कोटींना खरेदी केले. स्टोकच्या समावेशामुळे चेन्नईचा संघ पूर्णपणे संतुलित झाला आहे. त्याच्या रूपाने चेन्नईला उत्कृष्ट अष्टपैलू, चांगला फलंदाज आणि तगडा क्षेत्ररक्षक मिळाला आहे. त्यातच आता पुढील सत्रात एमएस धोनीच्या जागी बेन स्टोक्स संघाची कमान सांभाळू … Read more

मुंबईचा ‘हा’ खेळाडू लवकरच भारताकडून खेळणार, कर्णधार रोहित शर्माने वर्तवले भविष्य

Rohit Sharma

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाचा आयपीएल सीझन मुंबईसाठी खूपच निराशाजनक राहिला आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स प्ले-ऑफच्या रेसमधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने आतापर्यंत झालेल्या 12 मॅचपैकी फक्त 3 मॅच जिंकल्या आहेत तर 9 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईची कामगिरी … Read more

मुंबई- चेन्नईसाठी ‘करो या मरो’ मुकाबला; रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

MI VS CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. एकेकाळी आयपीएल वर आपलं अधिराज्य गाजवणाऱ्या या दोन्ही संघांनी यंदा आपला फॉर्म गमावला असून आयपीएल पॉइंट टेबल मध्ये दोन्ही संघ तळाला आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स साठी आजचा सामना म्हणजे करो वा मरो असाच … Read more