मी लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीर मेळावा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडला. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपचा खरपूस समाचार घेतला. मी लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन. पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही … Read more

धक्कादायक! तब्बल 96 विद्यार्थ्यांना दूध पिल्यामुळे विषबाधा; संभाजीनगरमध्ये खळबळ

food poisoning

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी तिसगाव आश्रम शाळेतील 96 विद्यार्थ्यांना दूध पिल्यामुळे विषबाधा (food poisoning) झाली आहे. आता या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांगितले जात आहे की, खुलताबादमधील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली आहे. यामुळेच सध्या … Read more