आता देशात मोठ्या प्रमाणात तयार होतील राउटर सारखे Telecom Equipment, सरकारने बनविली ‘ही’ खास योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात टेलिकॉम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गुंतलेल्या कंपन्यांसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव योजना लागू करण्याची सरकार तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टेलिकॉम इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित कंपन्यांना 15,000 कोटी रुपयांचे इंसेंटिव दिले जाईल. दूरसंचार विभागाने यासाठी कॅबिनेट नोट तयार केली आहे. टेलिकॉम इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगला चालना मिळेल – सरकार या कंपन्यांसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव योजना … Read more

बापरे ! तिखट मोमोज खाल्याने पोटामध्ये झाला स्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीन या प्रांतामध्ये अनेक ठिकाणी मोमोज आवडीने खाल्ले जातात. मोमोज चे वेगवेगळे प्रकार तेथील बाजरात उपलब्ध असतात. चीनमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. कि एका व्यक्तीने मोमोज खाल्याने त्याच्या पोटामध्ये स्फोट झाला आहे. मोमोज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिरची मसाला होता. ते मोमोज खाल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागले. पोटातून वेगवेगळ्या प्रकारचे … Read more

जर मोदी सरकारने हा निर्णय घेतला, तर लॅपटॉप-कॅमेर्‍यासह ‘ही’ 20 उत्पादने होतील महाग, जाणून घ्या का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण लॅपटॉप, कॅमेरा किंवा अ‍ॅल्युमिनियमनर बनलेली उत्पादने खरेदी करण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मोदी सरकार लवकरच लॅपटॉप, कॅमेरा, वस्त्रोद्योग आणि अ‍ॅल्युमिनियम उत्पादनांसह 20 उत्पादनांवर कस्टम ड्युटी वाढविण्याच्या विचारात आहे. यासह काही स्टील वस्तूंवर इम्पोर्ट लायसन्सिंगही लादले जात आहे, जे … Read more

कॅट पुन्हा देणार चीनला धक्का, 9 ऑगस्टपासून सुरू करणार ‘Boycott China’ अभियान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या गालवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर भारतात चीनविरोधी वातावरण आहे. लोक चीनच्या सामानावर बहिष्कार घालत आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त लोकांनी चिनी बनावटीच्या राख्यांवर बहिष्कार घातला. यामुळे चीनचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता पुन्हा एकदा 9 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या (सीएआयटी) नेतृत्वात देशभरातील व्यापारी … Read more

चीनला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला झटका; टिकटॉकवर बंदी घालणाच्या आदेशावर केली स्वाक्षरी

वॉशिंग्टन । काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घातली जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार ट्रम्प यांनी गुरूवारी संध्याकाळी चिनी ऍप टिकटॉक आणि वी-चॅटवर ४५ दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. यापूर्वी सीनेटनं अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती. “टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात … Read more

चीनला भारताकडून आणखी एक फटका; आता ISA च्या बोलीमध्येही सहभागी होऊ देणार नाही!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या गालवान खोऱ्यात चिनी सैनिकांसह झालेल्या चकमकीत भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर भारत सतत चीनविरोधात कठोर भूमिका घेत आहे. आता भारत चीनशी असलेले आपले आर्थिक संबंध कमी करण्यामध्ये गुंतला आहे. या वेळी इंटरनॅशनल सोलर अलायंस (ISA) सदस्य राष्ट्रांसाठी जागतिक होम पॉवर सिस्टम च्या किंमतींच्या शोध निविदेत भाग घेण्यास चिनी कंपन्यांना अपात्र ठरविण्याची … Read more

भारतीय वंशाचे एक CEO टिकटॉक खरेदी करण्याच्या तयारीत आहेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीनचे टिकटॉक हे ऍप भारतात बंद झाल्यानंतर आता अमेरिकेतही या ऍपवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. आता भारतीय वंशाचे एका दिग्गज टेकचे सीईओ यांनी टिकटॉक खरेदी करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. मायक्रोसॉफ्ट टिकटॉकच्या अमेरिकी ऑपरेशंसना खरेदी करू शकते. भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्ट चे सीईओ सत्या नडेला यांनी यासंदर्भात चर्चा सुरु केली आहे. आणि ही … Read more

Apple Incची चीनच्या गेमिंग इंडस्ट्रीवर मोठी कारवाई, iOS स्टोअरमधून हटविल्या 30,000 अ‍ॅप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Apple Inc ने शनिवारी iOS Store in China वरून 29,800 हून अधिक अ‍ॅप्स काढले, त्यातील 26 हजाराहून अधिक अ‍ॅप्स हे गेमिंगसाठी आहेत. चीनची एक रिसर्च फर्म Qimai ने आपल्या एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. Apple ने चीनी अथॉरिटीद्वारे विना लायसेंस अ‍ॅप्सबाबत ही कारवाई केली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात Apple … Read more