चीनमध्ये क्रिप्टोकरन्सी मायनिंगवर बंदी, क्रिप्टोकरन्सी मार्केट कोसळले
नवी दिल्ली । बिटकॉईनसह सर्व व्हर्चुअल करन्सीच्या व्यापाराच्या नावाखाली बेकायदेशीर कामे बंद करण्याचे चीनने म्हटले आहे. तसेच क्रिप्टोकरन्सी मायनिंगवर देखील बंदी घालण्याचा आदेश जारी करणार असल्याचे सांगितले. यासह, शुक्रवारी बिटकॉइनसह सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सी मोठ्या प्रमाणात घसरल्या. चीनचा असा विश्वास आहे की, या व्हर्चुअल करन्सीमुळे आर्थिक संकट येऊ शकते, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी बंदी … Read more