उर्फी जावेदच्या कपड्यांतील वादावर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या की,

Supriya Sule Urfi Javed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विचित्र फॅशनमुळे वारंवार चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या कपड्यावरून उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात वाद सुरु आहे. यावरून राजकारण तापले असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी निशाणा साधला आहे. या प्रकरणावर आता वर राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादावर अमृता फडणवीस यांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Amruta Fadanvis And Urfi Javed

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या त्यांच्या गाण्यामुळे तसेच आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचे ‘आज मै मूड बणा लेया’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यांचे गाणे कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्या प्रत्येक … Read more

महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांचे ट्विट; म्हणाल्या, नंगानाच करत फिरतीये तिला..

chitra wagh rupali chakankar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उर्फी जावेद प्रकरणावरून राज्य महिला आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ याना महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. यांनतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी असं म्हणत स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार अशा शब्दात चित्रा … Read more

उर्फी प्रकरण तापलं!! महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस; कारवाई होणार??

rupali chakankar chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उर्फी जावेद प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. राज्य महिला आयोगाने याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. उर्फी जावेद हिच्या अंतरंगी कपड्यामुळे आणि स्टाइलमुळे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांनी काल थेट राज्य महिला आयोगावरच गंभीर आरोप करत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनतर … Read more

हि कोणती संस्कृती? भाजपच्या जनआक्रोश रॅलीतील महिलांचा डान्स; दमानियांचा चित्रा वाघ यांना सवाल

Anjali Damania Chitra Wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ आणि मॉ़डेल उर्फी जावेद यांच्यात खडाजंगी होत आहे. उर्फीच्या पेहरावाविरोधात तिच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चित्रा वाघ करत आहेत. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांच्यवर निशाणा साधला आहे. दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हिडीओ ट्विट केला असून “प्रिय चित्राताई … Read more

चित्रा जी, संजय राठोड आठवतायत का? उर्फी जावेदने घेरले

Uorfi Javed chitra wagh sanjay rathod

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) आणि चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात टि्वटर वॉर पहायला मिळत आहे. उर्फी जावेद हिच्या अतरंगी स्टाइलमुळे चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला होता. असा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही असं म्हणत त्यांनी थेट उर्फीच्या थोबाडीत मारण्याची भाषा केली. यांनतर उर्फी जावेदने ट्विट करत चित्रा वाघ … Read more

आता दिसेल तिथे थोबडवणार अन् नंतर… , चित्रा वाघ यांचा उर्फी जावेदला इशारा

Chitra Wagh And Urfi Javed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. सार्वजनिक ठिकाणी असे चाळे आम्ही चालू देणार नाही. टोकाची भूमिका घेऊ, शेवटपर्यंत लढा देऊ, पण उर्फीला धडा शिकवू. तिच्यावर कारवाई करण्यासाठी मी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. … Read more

Uorfi Javed: “…तर मी जेलमध्ये जाण्यास तयार”; उर्फी जावेदचं चित्रा वाघ यांना आव्हान

urfi javed and chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) हे नेहमी आपल्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. उर्फी जावेद (Uorfi Javed) नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अडचणीत सापडली आहे. कारण तिच्या या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. उर्फी जावेद हि मुंबईच्या रस्त्यांवर … Read more

Uorfi Javed Vs Chitra Wagh :उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली की, तुमच्यासारखे राजकारणी…

Uorfi Javed Chitra Wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विचित्र फॅशनमुळे वारंवार चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदवर (Uorfi Javed) राग व्यक्त करत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तिच्या अटकेची मागणी केली होती. सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करणाऱ्या या उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्या असं ट्विट त्यांनी केलं होत. यांनतर आता उर्फी ने सुद्धा चित्रा वाघ याना जोरदार प्रत्युत्तर दिले … Read more

Uorfi Javed: उर्फी जावेदवर संतापल्या चित्रा वाघ; मुंबई पोलिसांकडे केली ‘हि’ मोठी मागणी

Uorfi Javed and Chitra Wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – उर्फी जावेद (Uorfi Javed) हि आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. तिने फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून दखल घेतली जाते. तिच्या या विचित्र फॅशन सेन्समुळे तिला काही लोकांकडून टोकाचा विरोध केला जात आहे. तिने विचित्र वाटणारे वस्त्र परिधान करू नयेत, असा सल्लादेखील तिला अनेकजणांनी आला आहे. … Read more