Satara News : आ. मकरंद पाटलांनी लिहिलं थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; साकडे घालत केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मध्यंतरी पालकमंत्री पदावरून देखील चांगलीच चर्चा केली गेली. पालकमंत्रीपद हे देसाईंकडून आमदार मकरंद पाटील आबा यांच्याकडे जाणार असल्याचे बोलले जात असताना आता आमदार मकरंद पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच एक पत्र लिहले आहे. त्या पत्रातून त्यांनी धनगर … Read more

Satara News :…तर इंडिया आघाडी तुम्हाला जड जाईल; सदाभाऊ खोत यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल कारण आज कृषिप्रधान राज्य असून देखील या राज्याला पणन मंत्री हा नेमका कोण आहे हेच माहिती नाही. या सरकारने इंडियातून बाहेर यावं आणि भारताकडं बघावं, आता भारत भारत सगळे करायला लागले आहे. आव्हान इंडियाचं आहे आणि भारताला जर तुम्हाला बरोबर घ्यायचं असेल तर भारतातील जनतेकडे लक्ष … Read more

शिंदे सरकार 72 तासांत जाणार; नव्या दाव्याने पुन्हा राजकीय खळबळ

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन|  शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून होणाऱ्या दिरंगाईबाबत याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. तसेच, “सोमवारपर्यंत जर त्यांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं नाही, तर आम्ही त्यांना वेळापत्रक ठरवून देऊ” असे देखील खडसावून सांगितले. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय … Read more

एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या हातून संपवण्याचा डाव.., राजकिय वर्तुळात खळबळ

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांकडून सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येतात. आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक मोठा गौप्यस्फोट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या हातून … Read more

Satara News : कोयना धरण जलाशय पर्यटन विकासाबाबत राज्य सरकारचं मोठं पाऊल; 100 वर्ष जुन्या कायद्यात बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी 100 वर्षे जुन्या अशा शासकीय गुपिते कायदा 1923 मध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूच्या ७ किमी पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरीत जलाशयाचा 80 किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार 2 हजार रुपये; नमो शेतकरी योजनेला सरकारची मंजूरी

farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 1 हजार 720 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देण्यात येतील. … Read more

ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार? शिंदे गटाने घेतली माघार

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा भव्य मेळावा दसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील दसरा मेळावा मुंबईत येथेच आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान कोणत्या गटाला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या या दोन्ही गटांमध्ये … Read more

..तर टोलनाके आम्ही जाळून टाकू, राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| टोलदरवाढीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. आज राज ठाकरे यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली ज्यामध्ये त्यांनी टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे, असा गंभीर आरोप राज्य सरकारवर केला. त्याचबरोबर, “टोलनाके बंद केले नाही तर आम्ही ते जाळून टाकू” असा थेट इशारा यावेळी राज ठाकरे यांनी दिला. … Read more

कपॅसिटी नसलेल्यांच्या हाताखाली हरकाम्या करून लायकी काढली

Devendra Fadanvis sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी “फडणवीस हे कार्यक्षम नेते आहेत, त्यांनी केंद्रात काम करावं आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देतील” असा सल्ला शिरसाट यांनी फडणवीसांना दिला होता. आता याच वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून देवेंद्र फडणवीसांवर … Read more

Satara News : माध्यमांच्या बहिष्कारास्त्रामुळे पालकमंत्र्यांच्या अडचणीत वाढ; गोपनीय अहवाल मुख्यमंत्र्यांना पोहोचला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मर्जितल्या शंभूराज देसाईंना कॅबिनेट मंत्रीपदाबरोबर ठाणे आणि सातार्‍याच्या पालकमंत्री पदाची लॉटरी लागली. त्यामुळे शंभूराज देसाई यांचा प्रशासनातील दबदबा वाढला. त्या दबदब्याचा वापर त्यांनी विकासासाठी कमी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांवर वचक ठेवण्यासाठी जास्त केला. त्याच अभिर्वावात ते माध्यमांशीही वर्तन करायला लागले अन् अडचणीत आले. माध्यमांच्या बहिष्कारास्त्रामुळे पालकमंत्र्यांच्या अडचणी … Read more