सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! हिंदू महिला आपल्या पित्याकडील परिवाराला देऊ शकेल आपली संपत्ती
नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामध्ये हिंदू महिला तिच्या माहेरकडील परिवाराला तिच्या संपत्तीमध्ये वारस देऊ शकते. तसेच, तिच्या माहेरकडील परिवाराला बाहेरील व्यक्ती न समजता तिच्या कुटुंबातील सदस्य मानले जाईल. हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 मधील कलम 51.1 D नुसार हे सर्व नियम येतील व सर्व नियम वारस हक्कासाठी लागू होतील. न्यायमूर्ती … Read more