औरंगाबादेत एका हॉटेलमध्ये आढळला कामगाराचा मृतदेह ; कोरोनाच्या संशयाने नागरिकांनी केले दुर्लक्ष

औरंगाबाद प्रतिनिधी l शहरातील सिडको, एन-६ येथील आविष्कार चौकातील एका हॉटेलमध्ये ३२ वर्षीय कामगार बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने सोमवारी रात्री एकच खळबळ उडाली. मात्र कोरोणाच्या भीतीने या रुग्णाकडे बराच वेळ कोणी फिरकल ही नाही. प्रदीप गंगाधर पवार (वय-40) असे या कामगाराचे नाव आहे. आविष्कार चौकातील अशोक गायकवाड यांच्या हॉटेलमध्ये प्रदीप पवार हा कामगार गेल्या दोन महिन्यांपासून … Read more

स्पेनमध्ये तब्ब्ल दोन महिन्यानंतर शंभरहून कमी मृत्यूंची नोंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था तसेच आरोग्य यंत्रणाही त्यामुळे ढासळल्या आहेत. अमेरिका, स्पेन, इटली, चीन हे कोरोनाने सर्वाधिक बाधित देश आहेत. या कोरोनाच्या संसर्गाचा फटका बसलेल्या स्पेनमधून तब्ब्ल दोन महिन्यानंतर एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. या बातमीमध्ये स्पेनमध्ये मृतांच्या संख्येत घट होत असल्याची माहिती देण्यात … Read more

चिनी राजदूताचा इस्राईलमध्ये संशयास्पद मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्राईलमधील नवीन सरकारच्या शपथविधीच्या अवघ्या काही तास आधीच, एका चिनी राजदूताचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. चिनी राजदूत डु वेई यांचा मृतदेह हर्टझलिया येथील त्यांच्या घरात सापडला आहे. इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेची पुष्टी केली आहे. इस्त्रायली माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ही घटना उघडकीस आल्यापासून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र … Read more

मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिसाचा कोरोनाने मृत्यू; बळींची संख्या झाली ८

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात कायदा, सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही आता या विषाणूनं विळखा घातला आहे. कोरोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात आज (शनिवारी) आठवा बळी गेला. त्यामुळे पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या जीवाला अधिक धोका वाढून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सविस्तर माहितीनुसार शाहूनगर पोलीस ठाण्यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक ताप आणि … Read more

देशभरात मागील 24 तासांत 103 जणांचा कोरोनामुळं मृत्यू; ‘या’ राज्यात झाले सर्वाधिक मृत्यू

नवी दिल्ली । संपूर्ण देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांतील आकडेवारीनुसार 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 30 हजार पार पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ‘आतापर्यंत 85 हजार 940 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 2752 लोकांचा … Read more

दुर्दैवी! मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनाने घेतला बळी

मुंबई । मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मुंबई पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळं मृत्यू झाला आहे. मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ६ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर राज्यातील मृत्यू … Read more

पुण्यात आणखी दोघांचा कोरोनामुळं बळी; मृतांची संख्या झाली इतकी..

पुणे। राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा देखील रोज वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहर याबाबतीत सध्या आघाडीवर आहेत. पुण्यात देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच वाढत असल्यानं चिंतेत आणखी भर पडत आहे. आज पुण्यातील ससून रुग्णालयात करोनामुळे आणखी २ जणांचा मृत्यू झाला. आज मृत्यू झालेल्यांमध्ये गंजपेठ परिसरातील 54 … Read more

Breaking | पुण्यात २४ तासात कोरोनानाने घेतला ८ जणांचा बळी

पुणे । राज्यात दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरात वाढ होत आहे. मृतांच्या संख्येत होणारी ही वाढ चिंताजनक आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात पुण्यात ८ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसोबत आता पुण्यात मृतांचा आकडा १६वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १ हजार … Read more

चिंताजनक! पुण्यात १२ तासात ५ जणांचा मृत्यू

पुणे प्रतिनिधी । राज्याला कोरोनानाने घातलेली मगरमिठी आणखी घट्ट होतांना दिसत आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे मृतांच्या संख्येत सुद्धा वाढ होताना दिसत आहे. त्यातच आज पुण्यातून अशीच एक चिंता वाढवणारी मिळत आहे. पुण्यात सकाळपासून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नायडू रुग्णालय १, नोबेल रुग्णालय १ आणि ससून रुग्णालयात ३ असे एकूण … Read more

साता-यात कोरोनाचा पहिला बळी; रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही मृत्यू

सातारा | सकलेन मुलाणी कोरोना विषाणूने मागील ४ दिवसांत महाराष्ट्रात आपले पाय पसरले आहेत. राज्यातील एकूण बाधितांचा आकडा ६०० च्या वर गेला असताना आता काही जिल्ह्यांतून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येत भर पडताना दिसत आहे. साताऱ्यात कॅलिफोर्नियावरुन आलेल्या ६३ वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त रुग्णाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे. १४ दिवसापूर्वी शासकीय रुग्णालयात या व्यक्तीला उपचारासाठी … Read more