राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत परभणी जिल्ह्यासाठी 240 कोटी निधी मंजूर !
परभणी प्रतिनिधी | कोविड-19 च्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 21 जानेवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची मागणी केली होती. त्यानुसार वित्त व नियोनज मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 240 कोटीच्या निधीस मंजुरी दिली आहे . यावेळी बैठकीस … Read more