आम्ही व्यवसाय चालू ठेवणार हायं, कोरोनाचे नियम पाळणारं हाय

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कुणाच्या पोठावर येवून देणार नायं पाय, यासाठीच आम्ही व्यवसाय चालू ठेवणार हायं, कोरोनाचे नियम पाळणारं हाय, मायबाप सरकार आमची विनंती ऐका, आम्ही कोरोनाला हद्दपार करणार आहोत अशा घोषणा देत सातारा शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला विरोध करित दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसांवर लग्नसराई तसेच पाडव्याचा सण आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात ५१४ बाधित ः चोवीस तासांत ६ जणांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सोमवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सातारा जिल्ह्यातील ५१४ जण बाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात ६ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना बांधितांची होणारी वाढ सोमवारी  रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये पाचशेपार बांधितांचा आकडा आलेला आहे. मात्र तरीही समाधानकारक कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही. … Read more

‘ब्रेक द चेन’च्या सूचनांची कठोर अंमलबजावणी करा : राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद | शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ च्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात यावी. कोरोनाच्या प्रसारास अटकाव करावा, अशा सूचना जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतची बैठक सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 1 हजार 440 कोरोनाबाधित रुग्णांची भर; 26 जणांचा मृत्यू

aurangabad corona

औरंगाबाद | जिल्ह्यात सोमवारी 1, 536 जणांना (मनपा 1, 200, ग्रामीण 336) घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 72 हजार 876 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी एकूण 1, 440 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 89, 929 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1 हजार 814 जणांचा मृत्यू झाला असून सध्या … Read more

महापालिका प्रशासक पाण्डेय यांना कोरोनाची लागण

आयुक्त पाण्डेय

औरंगाबाद | महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यांना काल शनिवारी काहीसा ञास जाणवू लागल्याने त्यांनी आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वँब दिला होता. त्यांचा आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहीती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी, मागील पंधरा दिवसांत औरंगाबाद पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी … Read more

सातारा जिल्ह्यात ४९८ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सातारा जिल्ह्यातील ४९८ जण बाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना बांधितांची होणारी वाढ शनिवारीही काही अंशी कमी आलेली आहे. मात्र तरीही समाधानकारक कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण … Read more

धक्कादायक ! घाटीत चोवीस तासांत बारा कोरोनाबाधितांचा मृत्यू

औरंगाबाद  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) उपचार सुरू असलेल्या बारा कोरोनाबाधितांचा मागील चोवीस तासांत मृत्यू झाला. घाटीत सध्या 431 कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर आहे. तर 159 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. घाटीत आतापर्यंत सहा हजार 485 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी तीन हजार 535 सुट्टी देण्यात आली आहे. तर एक हजार 377 जणांचा आतापर्यंत घाटीत मृत्यू … Read more

मनपा उभारणार दीड हजार बेड्सचे कोवीड सेंटर ः पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद | शहरात वाढत्या कोरोना संसर्गामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. गंभीर रूग्णांना देखील शहरात उपचारासाठी बेड्स मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे महापालिकेने आता दोन जम्बो कोवीड केअर सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही सेंटरचे मिळून 1500 बेड्सची व्यवस्था केली जाणार आहे. सोबतच चार कोवीड केअर सेंटर्समधील एक हजार बेड्सला ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार असल्याची … Read more

कोरोना रोखण्यासाठी बाजाराच्या ठिकाणी पथके नेमणार ः जिल्हाधिकारी 

Aaurngabad Jilhadhikari

औरंगाबाद | सध्याची कोवीडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगेन अगेनमधील तरतुदी ३० एप्रिलपर्यंत लागू केलेल्या आहेत. या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करुन कोरोना आटोक्यात आणावा, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस … Read more

कोरोना विषाणू प्रसारावर नियंत्रण आणा : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद | कोरोना विषाणू प्रसारावर नियंत्रण, लसीकरणावर अधिक भर देण्याबाबत खुलताबाद आणि फुलंब्री तालुक्यात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवाव्यात, लसीकरणावर अधिक भर द्यावा, अशा सूचना देखील प्रशासकीय, वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. फुलंब्री तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी जास्तीत जास्त व्यापाऱ्यांच्या … Read more