कोरोनाचा हाहाकार : सातारा जिल्ह्यात नवे 925 पाॅझिटीव्ह, ओमिक्राॅनचे 3 रूग्ण वाढले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 925 जण बाधित आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित मंगळवारी आढळून आले. शंभरीच्या खाली असलेला बाधिताचा आकडा आता हजारासमीप पोहचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा हाहाकार झालेला पहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 5 हजार 122 लोकांची कोरोना … Read more

कोरोनाचा उद्रेक : सातारा जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट 16.12 टक्के, नवे 735 बाधित

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 735 जण बाधित आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित मंगळवारी आढळून आले. गेल्या आठ दिवसात कोरोना बाधिताचा आकडा वाढू लागला आहे. शंभरीच्या खाली असलेला बाधिताचा आकडा आता हजाराकडे निघाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झालेला पहायला मिळत आहे. त्यामध्ये … Read more

रेट वाढला : सातारा जिल्ह्यात 242 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 242 जण बाधित आढळले आहेत. गेल्या तीन दिवसापूर्वी शंभराच्या खाली असलेला कोरोना बाधित होते. दोन महिन्यातील सर्वोच्च बाधित गुरूवारी आढळून आले. वातावरण बदल यामुळे व्हायरलचे प्रमाणही आढळून येत आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 123 लोकांची कोरोना तपासणी करण्यात … Read more

मोठा दिलासा : सातारा जिल्ह्यात केवळ 47 कोरोना पाॅझिटीव्ह

Corona Newssatara

सातारा | सातारा जिल्ह्यात काल रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये केवळ 47 बाधित आढळले आहेत. कोरोना बाधितांचा आकडा सर्वात कमी आला आहे. त्यामुळे जिल्ह्याला कोरोना बाधित तपासणीच्या अहवालात दिलासा मिळाला आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 936 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 47 लोक बाधित आढळून आले आहेत. तपासणीत केवळ … Read more

एकही मृत्यू नाही : सातारा जिल्ह्यात 351 पाॅझिटीव्ह तर 164 कोरोनामुक्त

Corona Newssatara

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 351 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तर शनिवारी दि. 4 रोजी दिवसभरात जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 164 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा … Read more

उपचारार्थ बाधित वाढले : सातारा जिल्ह्यात 560 पाॅझिटीव्ह तर शुक्रवारी 167 कोरोनामुक्त

Corona Newssatara

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 560 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तर 167 जणांना शुक्रवारी दिवसभरात घरी सोडण्यात आले आहे. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 4 (9830), … Read more

कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेचे उपोषण

सातारा | कोरोना संकट निवारणासाठी दीड वर्षापूर्वी आरोग्य विभागातील कंत्राटी स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या 798 कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, कोविड काळातील घोषित केलेला प्रोत्साहन भत्ता तात्काळ द्यावा, यासह इतर मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेच्या वतीने उपोषण करण्यात आले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहेल पठाण, विराज … Read more

मोठा दिलासा : सातारा जिल्ह्यात दिवसभरात 763 कोरोनामुक्त तर केवळ एकाचा मृत्यू

Corona Newssatara

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 470 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. गुरूवारी दि. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत 763 जणांना घरी सोडण्यात आल असल्याची माहिती डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर … Read more

सातारा जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 234 कोरोनामुक्त

Corona Newssatara

सातारा | जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 416 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 10 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तर 234 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात जावली 2 (9814), कराड 61 (37866), … Read more

सावधान! औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Corona Test

औरंगाबाद |  गेल्या आठवड्यापासून शहरातील रुग्णसंख्याचे प्रमाण दहाच्या आत होते. पण या आठवड्याच्या अखेरीस शहरात मनपा हद्दीत 23 रुग्णांची भर पडली आहे. आता हा आकडा 34 वर गेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 17 जणांना (मनपा 8 ग्रामीण 9) शनिवारी सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एक लाख 44 हजार 283 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. 34 … Read more