ऑटो पार्ट्स बनविणारी ‘ही’ कंपनी कोरोना काळात आपल्या कर्मचार्यांना देत आहे 70 लाखांचा जीवन विमा
नवी दिल्ली । ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या बॉश ग्रुप (Bosch Group) ने भारतातील कामगारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत (Financial Support) केली आहे. या ग्रुपने म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे कोणत्याही भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कर्मचार्यांना सरासरी 70 लाख रुपयांचे विमा संरक्षण (Insurance Cover to Employees) देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर कंपनीने कोरोना साथीसाठी उपाययोजना करण्यासाठीही वेग … Read more