तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी घेतली टास्क फोर्सची बैठक

Corona 3rd way

औरंगाबाद | संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचा प्रभाव दिसत आहे. त्यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासनाकडून दुसऱ्या लाटेतील त्रुटी ओळखून तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. या तिसर्‍या लाटेत बालकांना धोका असल्यामुळे त्यादृष्टीने प्रशासनाने आयसीयु, व्हेंटिलेटर, 631 बेड, 45 व्हेंटिलेटर बालकांसाठी उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर 28 व्हेंटिलेटर सीएसआर निधीतून … Read more

ऑक्सिजन अभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा दावा; मात्र रेकॉर्डवर एकही नोंद नाही

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याचे उघडकीस आले होते. ऑक्सिजन नसल्यामुळे 6 रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा काही नातेवाईकांनी केला होता. परंतु सरकारी नोंदीनुसार ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. असे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. रिक्त सिलेंडर … Read more

औरंगाबाद: तीन तासात संपल्या 6 हजार लस; सोमवारी लसीकरण तळ्यात मळ्यातच

corona vaccine

औरंगाबाद : सध्या कोरोना महामारीचे थैमान सर्व देशभर दिसत आहे. यातच आता कोणाची दुसरी लाट ओसरत असताना लसींचा प्रचंड तुटवडा भासत आहे. शनिवारी अवघ्या तीन तासातच सहा हजार लसी संपल्या होत्या यामुळे बऱ्याच नागरिकांना लसी विना घरी जावे लागले. सुमारे एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांची दुसऱ्या डोस साठी वेटिंग असताना महापालिकेला सहा 6 हजार लस्सी मिळाल्या … Read more

कोरोना रुग्ण वाढल्यास पुन्हा रुग्णसेवा करु पण आता तरी आम्हाला शस्त्रक्रिया शिकू द्या

MBBS student

औरंगाबाद | कोरोना महामारीच्या काळात कोरोना रुग्णांना सेवा देत आहोत, आता रुग्ण संख्या कमी होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढतील तेव्हा परत सेवा देऊ परंतु आता तरी आम्हाला शस्त्रक्रिया शिकू द्या अशी मागणी घाटीतील सर्जिकल शाखा मानल्या जाणाऱ्या शल्यचिकित्सा, कान, नाक, घसा, नेत्ररोग, अस्थिव्यंगोपचार विभागाच्या घाटीतील निवासी डाॅक्टरांनी केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विभागीय … Read more

यंदाही पंढरपुरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार अभिषेक; विठ्ठल-रुक्मिणीला चढवला जाणार चांदीचा मुकुट

Pandharpur Waluj

औरंगाबाद | गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे आषाढी एकादशी घरी बसूनच साजरी करावी लागणार आहे. आषाढी एकादशी निमित्त औरंगाबाद येथील वाळूज पंढरपूर येथे दरवर्षी हजारोच्या संख्येने वारकरी येत असतात. त्याचबरोबर याठिकाणी यात्रा देखील भरवण्यात येते. परंतु यावर्षी वारकरी आणि भाविकांना घरीबसूनच वारीचा आनंद घ्यावा लागणार आहे. यंदा यात्रा भरणार नसली तरीही पंढरपूर येथील … Read more

संचारबंदीचे नियम मोडल्याने जिमखाना क्लबला 20 हजाराचा दंड

Gymkhana club

औरंगाबाद | कोरोना नियमांचे उल्लंघन करून जिमखाना क्लबमध्ये लग्नसमारंभला मर्यादेपेक्षा जास्त वऱ्हाडिंचा गोतावळा जमवून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जालना रोड येथील जिमखाना क्लबकडून मनपा पथकाने मंगळवारी वीस हजार रुपयांचा दंड वसूल केला. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यात मंगळवारी शहरात विनामस्क फिरणारऱ्या 18 नागरिकांकडून प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे 9 हजार रुपये दंड … Read more

कोरोनामुळे बदलली आपली काम करण्याची पद्धत, कंपन्या नवीन वर्क मॉडेल्सवर करत आहेत काम

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या रोगाने आपल्या काम करण्याची पद्धत बदलली आहे. गेल्या दीड वर्षांपासून बहुतेक कंपन्या वर्क फ्रॉम होम करत आहेत, मात्र आता ऑफिसेस पुन्हा सुरू झाल्यामुळे कंपन्या पुन्हा नव्या वर्क मॉडेल्सवर काम करत आहेत. लॉकडाउननंतर आता ऑफिसेस हळू हळू उघडत आहेत पण पूर्वीपेक्षा वेगळ्या प्रकारे. मायक्रोसॉफ्टच्या अहवालानुसार, कोरोना संपल्यानंतरही 74% कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम … Read more

तिकिट बुकिंगसाठी ‘ही’ कागदपत्रे जोडण्याचा रेल्वेचा विचार, याविषयीची अधिक माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । आयआरसीटीसीकडून तिकिट बुकिंगमध्ये मोठा बदल करण्याचा रेल्वेचा विचार आहे. रेल्वे तिकिटांच्या पेचप्रसंगापासून मुक्त होण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहे. आयआरसीटीसीमध्ये तिकिट बुकिंगसाठी प्रवाश्यांसाठी लॉगिन डिटेल्ससह आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट यासारख्या ओळखपत्रांना जोडण्याचा रेल्वेचा विचार आहे. रेल्वे संरक्षण दलाचे (RPF) महासंचालक अरुण कुमार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की,” यापूर्वी दलालांविरूद्धची कारवाई … Read more

IRDA ने कंपन्यांना नवीन विमा प्रॉडक्ट आणण्यास सांगितले, आता घरगुती उपचारांचादेखील विमा काढला जाणार

नवी दिल्ली । कोरोना कालावधीत उपचार पद्धती देखील बरीच बदलली आहे. कोरोनामुळे लाखो लोकांनी घरीच उपचार केले. ही गरज लक्षात घेता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDA) विमा कंपन्यांना नवीन प्रकारचे प्रॉडक्ट तयार करण्यास सांगितले आहे. जेणेकरून कोणत्याही रोगाचा उपचार घरातच करायचा झाल्यास घरी देखील आरोग्य विमा संरक्षण (Health Insurance Cover) मिळू शकेल. कोरोना … Read more

आजपासून ७० केंद्रांवर लसीकरण सुरू

औरंगाबाद | महापालिका हद्दीत कोरोना लसीकरणाची गती मंदावली आहे. शहरात केवळ ४५ वर्षांपुढील व्यक्तींचेच लसीकरण सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात ७० केंद्रांवर केवळ १३१५ जणांचे लसीकरण करण्यात आले. आता शुक्रवारी ७० केंद्रांवर लसीकरण होणार आहे. दरम्यान,महापालिकेला शासनाकडून २० हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. शहरात १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात … Read more