कोरोनामुळे मानवाचे आयुष्य झाले कमी; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोरोना महामारीचे (Corona) सावट देशावरून गेल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिक दैनंदिन जीवन जगू लागले आहेत. मात्र कोरोना गायब झाल्यानंतर देखील त्याचे परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती समोर आली आहे. एका वैद्यकीय अहवालातून कोरोनामुळे मानवाचे वाढलेले आयुष्य कमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. या कोरोनामुळे मानवाचे सरासरी आयुष्य 1.6 वर्षांनी कमी झाले आहे. … Read more

कोरोना काळातही घरांची मागणी वाढली; ‘या’ शहरांमध्ये किमतीत 7 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली । गेल्या वर्षी प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री 13% वाढली आणि घरांच्या किंमती 3-7% वाढल्या. मात्र, या वाढीमागील एक प्रमुख कारण म्हणजे घराच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या सिमेंट आणि स्टीलसारख्या साहित्याच्या किंमतीत झालेली वाढ. सोमवारी एका इंडस्ट्री रिपोर्टमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. PropTiger.com च्या “रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल – एन्युअल राऊंड-अप 2021” रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी … Read more

कोरोना आणि महागाई मध्ये भरडला जातोय सर्वसामान्य माणूस

नवी दिल्ली । कोरोना महामारीने देशातील सामान्य जनता आणि मध्यमवर्गीय ग्राहकांवर सर्वाधिक कहर केला आहे. एकीकडे लाखो लोकांचा रोजगार बुडाला आहे तर दुसरीकडे वाढती महागाई सततच्या त्रासात वाढ करत आहे. भारतातील सामान्य माणूस या दोन घटकांमध्ये अडकला आहे. सरकारच्याच सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे दिसून येते की, 2020 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत खाद्यतेल, डाळी, … Read more

राज्यातल्या तमाशा फडांवर कोरोनामुळे संक्रात, निर्बंधांमुळे आली उपासमारीची वेळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  तमाशा फडांवर कोरोनामुळे संक्रात आली आहे, निर्बंध शिथील झाल्यानंतर तमाशा फड सज्ज झाले, मात्र पुन्हा निर्बंध लागू झाल्याने, आता या तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या पन्नास दशकांपासून तमाशा क्षेत्रात अधिराज्य गाजवणाऱ्या सांगलीच्या कवलापूरचा काळू-बाळू तमाशा फड सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून वेळेची मदत अथवा तामशा कलावंतांच्या समोर आत्महत्या … Read more

वाहन विमा 20 टक्क्यांपर्यंत महागणार ! सर्व वाहनधारकांना बसणार फटका

Car Loan

नवी दिल्ली । आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीनंतर देशातील करोडो वाहनधारकांना अजून एक धक्का बसणार आहे. विमा कंपन्यांनी यावर्षी विम्याचा हप्ता वाढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याचा कंपन्यांचा मानस आहे. विमा कंपन्यांनी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे पाठवलेल्या प्रस्तावात कोरोनामुळे कंपन्यांचे होत असलेले नुकसान … Read more

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही जिल्ह्यात शाळा सुरूच

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकममंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणास पालकांचा विरोध होत आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांची संमती घेऊन शाळेत अद्यापन सुरू ठेवण्यात यावे, … Read more

न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करत राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत संपन्न

सांगली । प्रदिर्घ सात वर्षाच्या कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व कोरोनाच्या नियमांचे पालन करत कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे राज्यातील पहिल्या बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडाला. नांगोळी येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील माळरानावर हजारो शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सांगली, सातारा, सोलापूर, … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी उपयुक्त आहेत ‘ही’ उपकरणे; ते सुद्धा अगदी कमी किमतीत

नवी दिल्ली । देशात आणि जगभरात कोविड-19 चे रुग्ण वाढतच आहेत. या वाढत्या प्रकरणांमुळे लोकांच्या मनात दुसऱ्या लाटेच्या भयानक दृश्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषधे आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांचाही तुटवडा जाणवला. म्हणूनच आता काळाची गरज आहे की आपल्या घरात असे काही गॅजेट्स असायला हवेत जे आपण आपत्कालीन परिस्थितीत वापरू शकू. आज आम्‍ही … Read more

Budget 2022-23: यंदाचा अर्थसंकल्प पाहणार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कसोटी

नवी दिल्ली । यावर्षीचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच लोकांच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले आहेत. जसे की यावेळचा अर्थसंकल्प कसा असेल, सर्वसामान्यांसाठी काय घोषणा होतील, इन्कम टॅक्स सूट वाढवली जाईल की नाही इत्यादी. चला तर मग या बद्दल जाणून घेऊयात. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 हा पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तयार केला जाणार आहे. या राज्यांमध्ये गोवा, … Read more

ओमिक्रॉनमुळे 2022 मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढणार? आगामी वर्ष महामारीच्या दृष्टीने कसे असेल जाणून घ्या

Coronavirus Cases

नवी दिल्ली । 2019 च्या शेवटी, कोरोना महामारीने दार ठोठावले आणि 2020 मध्ये या साथीने जगभर हाहाकार माजवला. याचा परिणाम असा झाला की, जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या जीवनाचा वेग थांबला. लॉकडाऊन आणि इतर निर्बंधांमुळे लोकांच्या जीवनात अनेक बदल झाले. 2021 मध्ये पुन्हा कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएन्टमुळे भारतासह जगातील इतर देशांमध्ये कोरोनाची दुसरी भयानक लाट आली, ज्यामध्ये … Read more