CEA कृष्णमूर्ती सुब्रमण्यन म्हणाले,”2022-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत जीडीपी वाढ 6.5 ते 7 टक्के राहील”
नवी दिल्ली । देशातील मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी सांगितले की,”सरकारने घेतलेल्या आर्थिक सुधारणा आणि कोविड लसीकरणाची गती लक्षात घेता आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताचा विकास दर 6.5 ते 7 टक्क्यांच्या दरम्यान राहील.” कोविड -19 च्या दुसर्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. डुन अँड ब्रॅडस्ट्रीत आयोजित … Read more