खरंच, व्हाट्सअ‍ॅप वरून करता येते कोरोना लसीची नोंदणी? जाणून घ्या सत्य

मुंबई | देशासाहीत राज्यात कोरोना लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला को-विन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपच्या मदतीने नोंदणी करण्यास सांगितलं जातं आहे. मात्र काही दिवसांपासून व्हाट्स ऍप वरून देखील लसीकरणाची नोंदणी करता येत असल्याचा मेसेज व्हायराल होतो आहे. मात्र या मेसेज मागचे सत्य काय आहे जाणून घेऊया… लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला … Read more

‘लसीकरण उत्सव’च्या पहिल्या दिवशी 27 लाख करोना विरोधी लसीकरणाचे डोस – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली। देशात ‘टीका उत्सव’ च्या पहिल्याच दिवशी रविवारी संध्याकाळपर्यंत 27 लाखाहून अधिक कोविड-19 ची लस दिली गेली आहे. यासह, देशात लसचे 10,43,65,035 डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात 11 ते 14 एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या कोविड -19 लसीकरण मोहिमेला ‘टीका उत्सव’ असे नाव देण्यात आले आहे. कोविड-19 च्या … Read more

अगोदर लसीकरण मोहीम उत्सव; नंतर म्हणतं दुसरं युद्ध.. नेमकं काय आहे?”, चिदंबरमांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावरून आता काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींना सणसणीत टोला लगावला आहे. लसीकरण मोहीम उत्सव आहे की युद्धअसा … Read more

लसीकरण केंद्रे बंद असताना ‘लस महोत्सव’ कसला साजरा करता?; नाना पटोलेंचा मोदींना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या गंभीर संकटात लसीकरण मोहीम महत्वाची असताना केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नाही. लसीअभावी अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे लस पुरवठ्याअभावी बंद असताना ‘महोत्सव’ कसा … Read more

अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवाडा, लसीकरण मोहीम ठप्प होणार?

corona vaccine

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्व राज्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम आधीक तीव्र करण्यात आली आहे. मात्र आता देशातील अनेक राज्यांमध्ये लसींचा तुडावा निर्माण झाला आहे. लसींच्या अभावी महाराष्ट्र दिल्लीसारख्या अनेक राज्यांमध्ये आता लसीकरण मोहीम ठप्प करावी लागते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रासह,दिल्ली,तेलंगणा आंध्र प्रदेश, ओडिसा,छत्तीसगढ या राज्यात देखील … Read more

देशात 11 ते 14 एप्रिलपर्यंत लसीकरण उत्सव ; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोना लसीच्या नादात चाचण्या करण्याकडे आपलं दुर्लक्ष झाल्यानेच कोरोना वाढला अस मत मोदींनी व्यक्त केले. तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आपल्याला कोरोना व्हायरससोबत कोरोना लसीशिवाय … Read more

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का? राजेश टोपेंचा केंद्राला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का? असा सवाल केंद्राला केला. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत … Read more

देशात लसीकरणाने ओलांडला सात कोटींचा टप्पा

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट खूप वेगाने वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचे महत्वाचे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. आतापर्यंत देशात लसीकरणाने 7.9 कोटींचा टप्पा ओलांडला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत देशात 16,38,464 नागरिकांना कोरोनाची लस टोचण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य … Read more

पत्रकारांनाही मिळणार कोरोना पासून सुरक्षा कवच, ‘या’ नेत्याने दिले संकेत

मुंबई : देशात कोरोना खूप झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत पत्रकार देखील आपल्या जीवाची जोखीम बाळगून काम करत असतात. त्यामुळे पत्रकारांनाही कोरोना लस उपलब्ध करून द्यावी अशी विनंती राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. आता त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. … Read more

भारत हा तरुणांचा देश, 18 ते 25 वयोगटातील तरुणांना कोरोना लस द्यावी ; आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

jitendra avhad and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः विस्फोट केला आहे. राज्यात दररोज 50 हजाराच्या आसपास कोरोना रुग्णसंख्या आढळून येत असून जनतेसाठी चिंतेची बाब आहे. दरम्यान राज्यात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात चालू असून सध्या ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना करोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान 18 ते 25 वयोगटातील … Read more