भारतीय फार्मा कंपनी Zydus Cadila ने बाजारात आणले स्वस्त दरातील कोरोनाचे औषध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फार्मा कंपनी झाइडस कॅडिलाने (Zydus Cadila) गिलाड सायन्सेसचे अँटीवायरल औषध रेमेडिसिव्हिरचे स्वस्त जेनेरिक व्हर्जन बाजारात आणले आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, Zydus ने त्याची किंमत 2,800 रुपये ($37.44) प्रति 100mg ठेवली आहे. जगातील बर्‍याच देशांतील रुग्णालयांमधील क्लिनिकल चाचण्या दरम्यान, असे घडले की रेमेडिसिव्हिर कोरोनाच्या लक्षणांचा कालावधी 15 दिवसांवरून 11 दिवसांपर्यंत कमी … Read more

जन्माष्टमीनिमित्त सोने 1317 रुपयांनी तर चांदी 2943 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ आता थांबलेली आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठीच घसरण झाली. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,317 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत ही 2,943 रुपयांनी कमी झाली. रुपयाच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. … Read more

Coronavirus Vaccine बाबत सीरम इन्स्टिट्यूट म्हणते,” डिसेंबरपर्यंत येऊ शकते Vaccine”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या वर्षाच्या अखेरीस कोरोनाव्हायरसवरील लस बाजारात उपलब्ध होईल असा दावा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे. याव्यतिरिक्त, कंपनी येत्या दोन महिन्यांत या लसीची किंमत देखील जाहीर करेल. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे आणि ते कोविशील्ड (Covishield) नावाने लस भारतात आणणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ही … Read more

बासमती आणि बिगर-बासमती तांदळाबाबत सरकारचा मोठा निर्णय, निर्यातीचा नियम केला शिथिल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने आणि बिगर बासमती तांदूळाच्या निर्यातीतील अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन देशांच्या निर्यातीत ही सूट देण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. 25 टक्के जागतिक शेअरने भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. आर्थिक वर्ष 2019-20 च्या पहिल्या 11 महिन्यांत एप्रिल ते … Read more

भारतात 250 रुपयांपेक्षा स्वस्त असणार COVID-19 Vaccine, सीरम इन्स्टिट्यूटने केला गेट्स फाऊंडेशनशी करार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन भारतात 10 कोटी कोविड -19 वॅक्सीन तयार करण्यासाठी 150 मिलियन डॉलर्सचे फंडिंग करतील. सीरम इन्स्टिट्यूट कोविड-19 ची लस तयार करण्यासाठी Astra Zeneca आणि Novavax समवेत काम करत आहे. या दोन्ही कंपन्यांसह झालेल्या करारानुसार, सीरम इन्स्टिट्यूट दोन कोविड -19 वॅक्सीनसाठी … Read more

डाबर इंडिया ‘Immunity Vans’द्वारे विकत आहे आपली प्रॉडक्ट्स; आता घरबसल्या मिळणार ‘हे’ प्रॉडक्ट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅकेज्ड कंझ्युमर गुड्स कंपनी डाबर इंडिया कंपनीने नुकत्याच सुरू केलेल्या इम्यूनिटी बूस्टर उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी काही शहरांमध्ये ‘इम्यूनिटी व्हॅन’ तयार केली आहे. ही शहरे लखनौ, कानपूर, वाराणसी, इंदूर, भोपाळ, नागपूर आणि जबलपूर अशी आहेत. वास्तविक, कोविड -१९ महामारीच्या दरम्यान, लोकं त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उत्पादने वापरत आहेत. अशा उत्पादनांमध्ये लोकांची आवड … Read more

कोरोनाची लस आल्यानंतर सिरम इन्स्टिट्युट ‘या’ किंमतीला उपलब्ध करून देणार

पुणे । संपूर्ण जग कोरोना महामारीने ग्रासलं आहे. कोरोनाच्या या संकटातून बाहेर पाडण्यासाठी एक एकमेव उपाय म्हणजे लस. त्यामुळं अनेक देशात कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयन्त सुरु आहे. दरम्यान, पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने कोरोनाची लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील … Read more

कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मानवी चाचणीस सीरम इंस्टीट्यूटला मिळाली मंजुरी

नवी दिल्ली । भारतीय औषध महानियंत्रण (DGCI) ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने संशोधित केलेल्या कोरोना वायरस लसीची देशभरात चर्चा सुरु आहे. याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मानवी चाचणीस सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीया (SII) ला मंजुरी देण्यात आली आहे . कोरोना संदर्भातील विषेतज्ञ समितीने चर्चा केल्यानंतर औषध महानियंत्रक डॉ. वी.जी. सोमानी यांनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला रविवारी रात्री उशीरा … Read more

येत्या १० ऑगस्टपर्यंत कोरोनावरची लस बाजारात आणू; रशियन वैज्ञानिकांचा दावा

मॉस्को । जगभरात कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अशा वेळी रशियातून एक चांगली बातमी समोर आली आहे.येत्या १० ऑगस्टपर्यंत कोरोनावरच्या पहिल्या लसीला मंजुरी देऊ शकतो असा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये रशिया कोरोना व्हायरसवरची लस बाजारात आणू शकतं असं वक्तव्य … Read more

COVID-19 चा सामना करण्यासाठी जपान सरकारने भारताला दिली 22 कोटी रुपयांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबीने बुधवारी सांगितले की, भारतातील कोविड -१९ या साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या तातडीच्या प्रयत्नास पाठिंबा देण्यासाठी 30 लाख डॉलर (सुमारे २२ कोटी रुपये) देण्याची मान्यता देण्यात आली आहे. एडीबी हे अनुदान त्याच्या आशिया पॅसिफिक आपत्ती प्रतिसाद निधीमधून उपलब्ध करेल. एडीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या … Read more