अभ्यासाचा दावा – कोरोना संक्रमणानंतर लस न घेणाऱ्यांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो

corona

न्यूयॉर्क । कोरोनाव्हायरसविरोधात जगभरातील देश लढा देत आहेत. कोरोनाला पराभूत करण्यासाठी लसीकरण देखील केले जात आहे. दरम्यान, एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की,’कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर जे लस घेत नाही त्यांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो.’ अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज अँड प्रिव्हेन्शन नावाच्या शास्त्रज्ञांनी लोकांना आवाहन केले आहे की, जर तुम्हांला … Read more

विदेशी नागरिकांना भारतात लसीकरणास परवानगी; केंद्राचा मोठा निर्णय

corona vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून भारत सध्या सावरत आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असली तरी डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे. देशातील नागरिकांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. देशात आतापर्यंत जवळपास 51 कोटीहून अधिक लशीचे डोस वितरीत करण्यात आले आहेत. पण … Read more

भारताला मिळाली पाचवी लस, जॉन्सन अँड जॉन्सनचा सिंगल डोस लस मंजूर

नवी दिल्ली । अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनची कोविड -19 विरूद्ध सिंगल-डोस लस भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजूर झाली आहे. भारतात मंजूर होणारी ही पाचवी लस आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. गुरुवारी, कंपनीने एक निवेदन जारी केले होते, ज्यात असे सांगण्यात आले होते की,” भारतात सिंगल डोस लसीच्या इमर्जन्सी … Read more

देशभरात 50 कोटी जनतेचे लसीकरण; कोरोना विरोधात भारताची दमदार लढाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विरुध्दच्या लढाईत भारताने दमदार कामगिरी करत आत्तापर्यंत देशातील तब्बल 50 कोटी जनतेला कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस दिला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 50.03 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. शुक्रवारी 43.29 लाख लोकांना लशीचा डोस देण्यात आला. त्यानंतर एकूण संख्या 50 कोटींच्या पार गेली आहे. देशभरात … Read more

Vaccine for Children : अदार पूनावाला यांचे मोठे विधान, 12-18 वर्षांच्या मुलांसाठीची कोरोना लस ऑक्टोबरपर्यंत येईल

नवी दिल्ली । मुलांसाठी कोरोना लस या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच केली जाऊ शकते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पूनावाला यांनी शुक्रवारी जाहीर केले की,”12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड -19 लस ऑक्टोबरपर्यंत तयार होईल.” केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर, आदर पूनावाला म्हणाले, “2022 च्या पहिल्या तिमाहीत आमच्याकडे 12 वर्षांखालील लोकांसाठी … Read more

ब्रिटीश रिसर्चर्सचा दावा,”कोरोना लस घेतल्यानंतर, डेल्टा व्हायरसच्या संसर्गाचा धोका 60 टक्क्यांनी कमी होतो”

corona

नवी दिल्ली । लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही, कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएन्टच्या संसर्गाचा धोका देखील 50 ते 60 टक्क्यांनी कमी होतो. इंपीरियल कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात हा दावा केला आहे. संशोधकांच्या मते, ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्यामध्ये संसर्गाचा धोका लसीकरण केलेल्यांपेक्षा तीन पट जास्त आहे. या संशोधनासाठी 98,233 लोकांच्या घरी जाऊन नमुने घेण्यात आले. … Read more

भारताला लवकरच मिळू शकेल सिंगल डोस कोरोना लस, जॉन्सन अँड जॉन्सनने मागितली परवानगी

moderna vaccine

वॉशिंग्टन । अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात कोरोनाविरूद्ध सिंगल-डोस लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. जर ती सरकारने मंजूर केली, तर ही चौथी लस असेल, ज्याच्या मदतीने भारतात साथीच्या विरूद्ध लढा दिला देईल. सध्या कोव्हॅक्सिन, कोविशील्ड आणि रशियन लस स्पुतनिक- V च्या मदतीने भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. Covaxine, Covishield … Read more

स्पुतनिक व्ही आणि कोविशील्डचे डोस मिसळण्याची परवानगी भारत देणार ? त्याविषयी जाणून घ्या

corona vaccine

नवी दिल्ली । भारत कोविड -19 लसीकरणासाठी रशियाच्या स्पुतनिक व्ही आणि पुणेस्थित SII ने तयार केलेल्या ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाच्या कोविशील्डच्या मिश्रणाला मंजुरी देण्याचा विचार करीत आहे. एकदा परवानगी मिळाल्यावर लोकं या एका लसीचा पहिला डोस आणि दुसऱ्याचा दुसरा डोस निवडण्यास मोकळे होतील. मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट नुसार, लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचा (NTAGI) कोविड -19 कार्यरत गट … Read more

शहरात काल १० हजार हजार जणांचे विक्रमी लसीकरण

औरंगाबाद | कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी शहरातील ४३ केंद्रावर शुक्रवारी (ता. ३०) गर्दी केली. काल दिवसभरात सुमारे दहा हजार नागरिकांना लस टोचण्यात आली. परंतु आज शनिवारी (ता. ३१) मात्र ४३ केंद्रावरच लसीकरण केले जाणार आहे. एका दिवसात १० हजार नागरिकांचे लसीकरण करणे हा एक विक्रमच आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा गेल्या काही महिन्यांपासून तुटवडा होता. असे … Read more

अमेरिकेत पुन्हा कोरोनाचा कहर, आता लस घेतलेल्या लोकांनाही घालावे लागणार मास्क

वॉशिंग्टन । अमेरिकेत कोरोनाव्हायरसने पुन्हा कहर सुरू केला आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएन्ट वेगाने लोकांना बळी पाडत आहे. एका दिवसात 60 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत, जास्त जोखमीच्या ठिकाणी लसी घेतलेल्या लोकांना पुन्हा मास्क घालणे बंधनकारक केले गेले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) चे संचालक रोशेल वॅलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेत … Read more