कोरोना संकटात माणुसकीचा जिवंत झरा …अन कोरोनाबाधित महिलेच्या मुलीला दिले कोरोना योध्याचे नाव

beed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्ण असलेल्या आपल्या आई वडिलांना अग्नी देण्याचे काम सुद्धा त्यांची रक्ताची नाती करायला तयार नाहीत अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो आहोत. कोरोनाने माणसातलं माणूसपण हिरावून घेतल्याच्या अनेक घटना पाहायला मिळत आहेत. मात्र बीड मधल्या विजयसिंह बांगर यांचे कार्य पहिले की माणुसकीचा … Read more

केंद्राची करोना साथ हाताळण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगत सल्लागार समितीतील विषाणू शास्त्रज्ञाचा राजीनामा

jamil

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची दुसरी लाट ही धोकादायक ठरत आहे. कोरोना विषाणूच्या या दुसऱ्या लाटेचा धोका आणि त्याची पूर्वकल्पना केंद्र सरकारला आधीच देण्यात आली होती पण सरकारची करोना साथ हाताळण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगत प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार शास्त्रज्ञांच्या फोरम(INSACOG)मधून राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. ही फोरम कोरोना विषाणू च्या विविध … Read more

दिलासादायक ! देशात मागील 24 तासात 3,44,776 जणांनी केली कोरोनावर यशस्वी मात

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोना बाधित रुग्णांची नवी आकडेवारी आता समोर आली आहे. या आकडेवारीवरून दिलासादायक बाब कशी दिसते आहे की कोरोनातून तून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता वाढली आहे. देशात मागील 24 तासात 3,44,776 जणांना उपचारातून बरे करून घरी सोडण्यात आले आहे. तर मागील 24 तासात तीन लाख 43 हजार 144 नव्या कोरोना बाधित … Read more

दिव्यांगांना प्राधान्याने लसीकरणाचा लाभ द्या ; बच्चू कडू यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत राज्यानेही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे . मात्र सध्या लसीचा तुटवडा जाणवतो आहे त्यामुळे लसीकरण केंद्रांवर ती गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण रद्द केले असून 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाचा दुसरा डोस पूर्ण करण्याचे काम चालू आहे. … Read more

म्युकोरमायकोसिसचा ठाण्यात पहिला रुग्ण आढळला, महिलेचा डोळा झाला निकामी

Mucormicosis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाशी लढताना नाकीनऊ येत असताना आता कोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस रोगाचा संसर्ग होताना आढळून येत आहे. म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण ठाणे जिल्ह्यात आढळला आहे. एका महिलेला याची लक्षण आढळून आली असून या महिलेचा डोळा निकामी झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ठाण्यातील जिल्हा … Read more

मागील 24 तासात देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित; तर 3,18,609 कोरोनमुक्त

aurangabad corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था : केवळ शहरातच नव्हे तर देशातील आणि राज्यांमधील खेड्यांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग हा वेगानं फोफावताना दिसत आहे. अनेक राज्यांनी आणि जिल्ह्यांनी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोनारुग्ण वाढीचा दर काही कमी येताना दिसत नाही. देशात मागील 24 तासात 4,01,107 तर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात … Read more

काँग्रेस घेईल सुरक्षेची जबाबदारी, धमकी देणाऱ्या नेत्याच्या नावाचा खुलासा करा : नाना पटोले

nana patole & adar punawala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांना केंद्र सरकारनं ‘Y’ सुरक्षा पुरवण्याचा जाहीर केले आहे त्यानंतर. एका माध्यमाला मुलाखत देताना पूनावाला यांनी त्यांना बडे नेते जीवे मारण्याची धमकी देतात असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत ‘काँग्रेस तुम्हाला पूर्ण सुरक्षा देईल पण तुम्ही देशातले लसीचे उत्पादन … Read more

धक्कादायक ! ऑक्सिजन अभावी डॉक्टर सहित 8 रुग्णांचा मृत्यू

aurangabad corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोनाची परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाहीये तर काही ठिकाणी औषध उपलब्ध होत नाहीत अशा स्थिती नवी दिल्ली येथे बत्रा रुग्णालयातून एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी डॉक्टरसह आठ जणांचा जीव गेला आहे. रुग्णालयाने ही माहिती दिल्ली हायकोर्टाला दिली आहे. कोरोनाच्या एकंदर परिस्थितीवर … Read more

नियम पाळाच ! देशात एकाच दिवसात आढळले रेकॉर्डब्रेक 4 लाख नवे कोरोनारुग्ण

aurangabad corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात मागील 24 तासात तब्बल 4 लाख 1993 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी रेकॉर्डब्रेक ठरली आहे. तर मागील 24 तासात तब्बल तीन हजार 523 रुग्णांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे. मात्र दिलासादायक … Read more

कोरोनातून बरे झालेले लोक होत आहेत ‘या’ गंभीर आजाराचे शिकार

corona virus

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे.कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या बाबतीत एक धक्कादायक बाब रिसर्च मधून समोर येत आहे. कोविड -१९चा हा नवीन व्हेरिएन्ट समोर येत आहे जो अधिक धोकादायक मानला जात आहे. त्यानुसार आतापर्यंत कोविड -१९ च्या धोक्याच्या यादीत मधुमेहाने म्हणजेच डायबिटीज ने पीडित असलेले लोक सर्वात वर आहेत. जे … Read more