देशात २ दिवसात २. ४५ कोटींनी केली नोंदणी , लसींचा मात्र तुटवडा

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी २८ एप्रिल पासूनच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आरोग्य सेतू , उडाण आणि कोविद पोर्टल द्वारे लसीकरण … Read more

देशातील कोरोनास्थितीवर आज केंद्र सरकार मांडणार सुप्रीम कोर्टात बाजू

suprim court

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गंभीर मानत कोरोनाला राष्ट्रीय संकट असल्याचे म्हटले होते मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने असे म्हटले की गंभीर परिस्थिती असताना केवळ मूक प्रेक्षक बनून नाही राहू शकत. याशिवाय देशातील ऑक्सिजन, रेमडीसीवीरआणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून देखील केंद्र सरकारला विचारणा केली होती. आता आज शुक्रवारी होणाऱ्या … Read more

‘या’ देशाने करून दाखवलं..! इथे आहे मास्कशिवाय फिरण्यास मुभा

mask

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत मास्क न घालता बाहेर जाण्याचा कुणी विचारही करू शकत नाही. कोरोना पासून वाचायचे असेल तर मास्क अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आहे. परंतु काही दिवसांपूर्वी ज्या देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या होती त्या देशाने आता मास्क मुक्तीकडे वाटचाल केली आहे. त्या देशाचे नाव आहे अमेरिका. … Read more

देशात लसीकरणाने ओलांडला १४ कोटींचा टप्पा,एकाच दिवसात २ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान देशात मागील 24 तासात नवीन ३ लाख 23 हजार 144 रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात कोरोनामुळे 2,771 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब अशी की एका दिवसात 2 लाख 51 … Read more

तब्बल ७० हजाराला विकले रेमडीसीवीर, तिघांना अटक

remdesivir

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना धोकादायक रित्या पसरत आहे. काही ठिकणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत तर काही ठिकाणी कोरोनावर प्रभावी उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या रेमडीसीवरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र रेमडीसीवीरच्या काळयाबाजाराबाबत एक धक्कादायक माहिति पुढे आली आहे. दिल्लीतील एका मेडिकल स्टोअर विक्रेता चक्क ७०,००० रुपयांना एक रेमडीसीवीर विकत असल्याचे समोर आले आहे. या घटनेत … Read more

मोठा निर्णय ! पुढील ३ महिने लस आणि ऑक्सिजनच्या आयातीवरील कस्टम ड्युटी हटवणार

modi held meeting

नवी दिल्ली वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशात ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. पुढील तीन महिन्यांपर्यंत लस, ऑक्सिजन, ऑक्सिजन संबंधित उपकरणांच्या आयातीवर मूलभूत कस्टम ड्युटी व आरोग्य सेस कर पुढील ३ महिन्यांसाठी तात्काळ पूर्णपणे हटवण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले. पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले की, “रुग्णालयांमध्ये वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याची नितांत गरज आहे तसेच … Read more

11 ते 15 मे दरम्यान कोरोनाची दुसरी लाट गाठू शकते उच्चांक ; IITच्या वैज्ञानिकांचा अंदाज

corona

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशातील कोरोनाची दुसरी लाट 11 ते 15 मे दरम्यान शिगेला जाईल. या काळात देशात 33 ते 35 लाख सक्रिय प्रकरणे असतील.आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या गणिताच्या मॉडेलवर आधारित अहवालानुसार मेच्या अखेरीस संसर्गाची गती वेगाने कमी होईल. शुक्रवारी देशात 3.32 लाखाहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर संसर्गामुळे 2,263 लोक ठार झाले … Read more

Good news ! कोरोना रुग्णांना मोठा दिलासा, Zydus cadila च्या Virafin औषधाला मंजुरी

medicine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. कोरोनाला हटवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याबरोबरच लसीकरण मोहीमही हाती घेण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी आता सरकारने आणखी एका औषधाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ही बातमी दिलासादायक ठरली आहे. केंद्र सरकारने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी झायडस कॅडीलाच्या विराफिन … Read more

विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नाही… ‘त्या ‘ रुग्णालयांवर सक्तीने कारवाई : आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विरारमधील वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागल्याने १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत बोलताना राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत ‘ही काही राष्ट्रीय बातमी नव्हे,राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे’ अशी टिप्पणी केली आहे. विरारच्या घटनेत १३ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या … Read more