‘लसीकरण उत्सव’च्या पहिल्या दिवशी 27 लाख करोना विरोधी लसीकरणाचे डोस – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली। देशात ‘टीका उत्सव’ च्या पहिल्याच दिवशी रविवारी संध्याकाळपर्यंत 27 लाखाहून अधिक कोविड-19 ची लस दिली गेली आहे. यासह, देशात लसचे 10,43,65,035 डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात 11 ते 14 एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या कोविड -19 लसीकरण मोहिमेला ‘टीका उत्सव’ असे नाव देण्यात आले आहे. कोविड-19 च्या … Read more

देशात कोरोनाचा कहर सुरूच; एकाच दिवसात 900 हुन आधिक जणांचा मृत्यू

aurangabad corona

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरूच असून मागील 24 तासात देशात 1 लाख 68 हजार 912 इतके नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. देशात वेगाने करोना फोफावतो आहे. नवीन वाढलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मुळं आतापर्यंत देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 35 लाख 27 हजार 717 इतकी झाली आहे. तसेच धक्कादायक बाब म्हणजे मागील 24 तासात … Read more

राज्यात कोरोनाचा हाहाकार!! तब्बल ६३ हजार २९४ रुग्णांची भर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वीकेंड लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून देखील रविवारी कोरोनाचा विस्फोट झाला. गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार २९४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.राज्यात एकूण ३४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के इतका … Read more

पुणे जिल्ह्यात 12 हजार 377 कोरोना रुग्णांची वाढ तर 87 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून दररोज झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात तब्बल 12 हजार 377 रुग्णांची वाढ झाली असून तब्बल 87 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तर राज्यात 24 तासांत 63 हजार 294 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली … Read more

सांभाळून राहा! करोनाच्या दुसऱ्या लाटेचा लहान मुलांना जास्त धोका

बर्लिन। जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. जर्मनीमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, शालेय मुलांना प्रौढांपेक्षा चारपट जास्त संसर्ग झाल्याचे आढळले. मेड जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत प्री-स्कूलच्या मुलांमध्ये 5.6 टक्के अँटीबॉडी वारंवारता नोंदविली गेली. दुसरीकडे, नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान, कोरोना चाचणी घेत … Read more

Lockdown Impact: महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीमुळे नवीन चित्रपटांचे प्रदर्शन थांबले

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे राज्यातील चित्रपट निर्मात्यांनी अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. यात बर्‍याच मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट नुसार बॉक्स ऑफिसच्या एकूण कलेक्शन मधील 50 टक्के हिस्सा एकट्या महाराष्ट्रातून येतो. म्हणूनच, हे पाऊल इंडस्ट्रीला मोठा धक्का मानले जात आहे. कारण इतर शहरांमध्येही मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांमध्ये येणार्‍या लोकांच्या संख्येत … Read more

कोरोना व्हायरसला कोण शूर माहीती नसते ः आ. शिंवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरोना कुणालाही होवू शकतो. सर्वसामान्य असू दे, की पैसेवाला. कोरोना सोबत कुणीही खेळ करू नये. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे याचे स्टेटमेंट चूकीच आहे. कारण कोरोना व्हायरसला कोण शूर हे माहिती नसते, असे म्हणत आमदार शिंवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संभाजी भिडे यांचे कान टोचले. आ. भोसले वीकेंड लाॅकडाऊन संदर्भांत पत्रकारांशी संवाद साधत … Read more

कोरोनाचा कहर! सोनिया, राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बोलावली तातडीची बैठक

नवी दिल्ली : देशात कोरोनाची वाढती संख्या ही चिंताजनक बाब बनली आहे. देशातील काँग्रेस शासित राज्यांसाह देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तातडीची बैठक बोलावली आहे. आज सकाळी 10.30 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी करिता महाराष्ट्रातून काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय … Read more

कोरोनाचा हाहाकार! देशात एकाच दिवसात तब्बल 794 जणांना मृत्यूने गाठले

नवी दिल्ली :  देशात कोरोनाचा हाहाकार सुरू होत आहे. मागील 24 तासात देशात 1 लाख 45 हजार 384 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच देशभरात लसीचा तुटवडा सुरू आहे काही राज्यात लसीकरण ठप्प झाले आहे. अशातच कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही देशासाठी चिंताजनक बाब बनली आहे. कोरोनामुळे मागील 24 तासात तब्बल 794 जणांना आपला … Read more

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat Tests Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्यानं त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं … Read more